२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस आमदारांविषयी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे. ...
बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईत येणार असून राज्यपाल महोदयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात त्यांची चर्चा होत आहे. ...
Uddhav Thackeray led Mahavikas Aghadi Government collapsed after CM resigns Ukhad Diya Trending on Twitter Kangana Ranaut : 'उखाड दिया' का होतंय ट्रेंड... जाणून घ्या कारण ...
Devendra Fadnavis led BJP Mohit Kamboj Bharatiya Warning to Mahavikas Aghadi Uddhav Thackeray turn true old Video goes viral : मोहित कंबोज यांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच दिला होता इशारा ...
Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंच समोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. ...