२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Politics: अजित पवारांनी केलेल्या विधानावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...
अधिकृत पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्यामागे किती माणसे आहेत हे न मोजताच लोकसभेच्या १९ जागांवर दावा करू लागले आहेत असं भाजपाने म्हटलं. ...
MVA Maharashtra Politics: जागावाटपाआधीच लहान कोण, मोठा कोण, यावरून वादाचे सूर. मविआमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता अन्य दोन मित्रपक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...