लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
राष्ट्रवादी आमदारांना लोकसभेत देणार बढती, आमदारांना मात्र विधानसभेचीच ओढ - Marathi News | ncp MLAs will be promoted in the Lok Sabha but the MLAs will be confined to the Legislative Assembly maharashtra mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी आमदारांना लोकसभेत देणार बढती, आमदारांना मात्र विधानसभेचीच ओढ

अनेक आमदार लोकसभेची निवडणूक लढवायला तयार नाहीत. ...

महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? शिंदे-भाजपा की मविआ, समोर आली धक्कादायक आकडेवारी   - Marathi News | Who will win elections in Maharashtra today? Shinde-BJP or MVA, shocking statistics came out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आज निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? शिंदे-भाजपा की मविआ,धक्कादायक आकडेवारी

Maharashtra Politics: महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कुणाचा विजय होईल, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. एका सर्व्हेमधून याबाबतचं उत्तर समोर आलं आहे.  ...

“आता निवडणुका झाल्यास भाजप तोंडावर आपटेल, जागे व्हा अन्यथा...”; पक्षाला घरचा आहेर - Marathi News | subramanian swamy advised maharashtra bjp leadership to wake up from sleep | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता निवडणुका झाल्यास भाजप तोंडावर आपटेल, जागे व्हा अन्यथा...”; पक्षाला घरचा आहेर

राज्यात आज निवडणुका झाल्यास महाविकास आघाडी भाजप-शिंदे गटाला चितपट करू शकते, असा दावा करण्यात आला आहे. ...

वाशिम बाजार समितीवर सभापतीपदी दामुअण्णा गोटे तर उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण! - Marathi News | Damuanna Gote as Chairman of Washim Bazaar Committee and Govardhan Chavan as Deputy Chairman! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बाजार समितीवर सभापतीपदी दामुअण्णा गोटे तर उपसभापतीपदी गोवर्धन चव्हाण!

महाविकास आघाडीचा झेंडा : गोटे घराण्याचे वर्चस्व कायम ...

“प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे फिरू नये, त्यापेक्षा...”; रामदास आठवलेंची खुली ऑफर! - Marathi News | union minister ramdas athawale said vba prakash ambedkar should alliance with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रकाश आंबेडकरांनी इकडे तिकडे फिरू नये, त्यापेक्षा...”; रामदास आठवलेंची खुली ऑफर!

Ramdas Athawale-Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन काही मिळणार नाही. उद्धव ठाकरेंनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

परभणीत फक्त दोन मतदारसंघालाच वाव; पालकमंत्री तानाजी सावंतांना 'मविआ' ने कोंडीत पकडले - Marathi News | Only two constituencies are covered in Parabhani; Guardian Minister Tanaji Sawant was caught in a dilemma by 'MVA' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत फक्त दोन मतदारसंघालाच वाव; पालकमंत्री तानाजी सावंतांना 'मविआ' ने कोंडीत पकडले

या बैठकीच्या प्रारंभीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील आणि काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ...

"इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असं म्हणू नका" - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized Mahavikas Aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असं म्हणू नका"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला सुनावले ...

कोण संजय राऊत?, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis along with Sanjay Raut and Nana Patole criticized Maha Vikas Aghadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोण संजय राऊत?, नाना पटोले बोलघेवडे; देवेंद्र फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. ...