२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Sharad Pawar And Congress: PM मोदींसोबत कार्यक्रमाला न जाण्याबाबत मविआतून शरद पवारांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. ...
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांचे नेते म्हणाले होते, की आमच्या संख्येवर जाऊ नका, आम्ही आहोत तेवढे सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू. मात्र, पहिल्या आठवड्याप्रमाणेच दुसऱ्या आठवड्यातही या अभेद्यतेचे पुसटसे दर्शनेखील घडले नाही. ...