लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticize bjp over rajya sabha and vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अतिरिक्त उमेदवार देऊन भाजपला राज्यातही गोंधळ निर्माण करायचाय”: संजय राऊत

भाजपने ५ जागांची घोषणा करताना सहावी जागाही लढवणार असल्याचे जाहीर केल्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

“पंकजा मुडेंचा पत्ता कट करणे हे देवेंद्र फडणवीस यांचे षड्यंत्र”; अमोल मिटकरींची टीका - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp devendra fadnavis over rajya sabha and vidhan parishad election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंकजा मुडेंचा पत्ता कट करणे हे देवेंद्र फडणवीस यांचे षड्यंत्र”; अमोल मिटकरींची टीका

दोन-तीन दिवस आता मी जेवणार नाही, असा टोला लगावत आणखी दोन नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यावर अमोल मिटकरींनी नाराजी व्यक्त केलीय. ...

Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची - Marathi News | Rajya Sabha Election: Leading MLAs from Satara district reached Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Rajya Sabha Election: सातारा जिल्ह्यातील आघाडीच्या आमदारांनी गाठली मुंबई, दोन्हींकडे हात ठेवणाऱ्यांची गोची

अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांवर निवडणुकीचे गणित अधिक पटीने अवलंबून राहणार आहे. ...

Rajya Sabha Elections 2022: “देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress balasaheb thorat said that maha vikas aghadi will be win rajya sabha elections 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशमुख, मलिकांचे मत मिळाले नाही, तरी महाविकास आघाडी विजयी होईल”

Rajya Sabha Elections 2022: आमचे गणित आम्ही व्यवस्थित केले आहे आणि आम्ही ते अचूक सोडवणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. ...

Rajya Sabha Election: जिंकल्यावर पार्टी करू, मुख्यमंत्र्यानी सांगितले; ५० मिनिटांच्या बैठकीत काय घडले? - Marathi News | Rajya Sabha Election: Let's party after winning, says CM Uddhav Thackeray; What happened in the 50 minute meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिंकल्यावर पार्टी करू, मुख्यमंत्र्यानी सांगितले; ५० मिनिटांच्या बैठकीत काय घडले?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने हॉटेल ट्रायडंटला मविआच्या आमदारांची बैठक बोलावली. ...

Rajya Sabha Election: महाविकास आघाडीला अपक्षांचं बळ, ट्रायडंटमधील शक्तिप्रदर्शनात एवढ्या अपक्ष आमदारांची उपस्थिती - Marathi News | Rajya Sabha Election: Strength of Independents to Mahavikas Aghadi, presence of so many independent MLAs in Trident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीला अपक्षांचं बळ, शक्तिप्रदर्शनाला एवढ्या अपक्ष आमदारांची उपस्थिती

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपलं संख्याबळ भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये तब्बल ११ अपक्ष आमदारांनी उपस्थिती लावली आहे. ...

Rajya Sabha Election 2022: महाविकास आघाडीकडे बहुमत; आमचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार- जयंत पाटील - Marathi News | The fourth candidate of Mahavikas Aghadi will win with good votes in Rajyasbha Election; said that NCP Leader Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीकडे बहुमत; चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होणार- जयंत पाटील

महाविकास आघाडीच्या बैठकीआधी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

राज्यसभेसाठी गरज असेल तर थेट संपर्क करा; ओवेसींचे महाविकास आघाडीला आवाहन - Marathi News | Contact directly if needed for Rajya Sabha; Owesin's appeal to Mahavikas Aghadi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यसभेसाठी गरज असेल तर थेट संपर्क करा; ओवेसींचे महाविकास आघाडीला आवाहन

विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत तर १६ छोट्या पक्षांचे आमदार आहेत. ...