लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप - Marathi News | mla Ashish Jaiswal criticized ministers in maha vikas aghadi over funds allotment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच निधी देतात; आमदार आशिष जयस्वालांचा आरोप

आमदार आशिष जयस्वाल यांनी निधी वाटपावरून पुन्हा एकदा नाराजीचा सूर आवळला आहे. ...

...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा - Marathi News | bacchu kadu warning to mahavikas aghadi government on Farmers Issue Before Rajyasabha Election 2022 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे. ...

भाजपकडून घोडेबाजार.. पण महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार : नाना पटोले - Marathi News | Maha Vikas Aghadi will win all four seats, nana patole reaction over rajya sabha election 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपकडून घोडेबाजार.. पण महाविकास आघाडीचेच उमेदवार जिंकणार : नाना पटोले

येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे. ...

Cabinet Meeting: आज मंत्रिमंडळाची होणार बैठक; राज्यसभा निवडणूक, कोरोना, 'मास्कसक्ती'वर होणार चर्चा - Marathi News | A cabinet meeting will be held today to discuss Corona and Rajya Sabha elections 2022. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज मंत्रिमंडळाची होणार बैठक; राज्यसभा निवडणूक, कोरोना, 'मास्कसक्ती'वर होणार चर्चा

आज दुपारी ४ वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने, भाजपचा उमेदवार जिंकणारच” - Marathi News | ashish shelar replied shiv sena sanjay raut over criticism on bjp rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांना पराभव दिसत असल्याने बालीश विधाने, भाजपचा उमेदवार जिंकणारच”

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजयचा पराभूत होणार असून, भाजप निश्चित विजयी होईल, असा दावा करण्यात आला आहे. ...

Rajyasabha Election: हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; राज्यसभेच्या निवडणुकीची वाढली चुरस - Marathi News | Shiv Sena leader and Bahujan Vikas Aghadi MLA Hitendra Thakur had a closed door discussion for about 4 hours. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हितेंद्र ठाकूरांच्या विधानानं महाविकास आघाडीसह भाजपाचही वाढलं टेन्शन; चुरस वाढली!

शिवसेनेचे नेते आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यात जवळपास ४ तास बंद दाराआड चर्चा झाली.  ...

"एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा धुर काढलाय...", चित्रा वाघ यांचे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | "Devendra Fadnavis alone fighting against you", Chitra Wagh criticizes the Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकट्या देवेंद्र फडणवीसांनी तुमचा धुर काढलाय...", चित्रा वाघ यांचे सरकारवर टीकास्त्र

'अकेला देवेंद्र क्या करेगा?' म्हणणाऱ्या नेत्यांचा चित्रा वाघ यांनी खरपुन समाचार घेतला आहे. ...

अपक्ष, लहान पक्षांनी वाढविले टेन्शन; महाविकास आघाडी, भाजपला चिंता - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Independent, small parties increase tension; Mahavikas Aghadi, BJP worries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपक्ष, लहान पक्षांनी वाढविले टेन्शन; महाविकास आघाडी, भाजपला चिंता

Rajya Sabha Election 2022: राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ते स्वत: आणि राजकुमार पटेल हे दोन आमदार आहेत. आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहू, असे कडू यांनी म्हटले आहे. ...