लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
"हे सरळ सरळ दिवसाढवळ्या ओबीसी समाजाला फसवण्याचं काम’’, गोपीचंद पडळकरांची ठाकरे सरकारवर सडकून टीका - Marathi News | Gopichand Padalkar criticizes MVA government on OBC reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हे सरळ सरळ ओबीसी समाजाला फसवण्याचं काम’’, पडळकरांची मविआ सरकारवर टीका

Gopichand Padalkar: महाविकास आघाडी सरकार ओबीसींच्या राजकीय हक्कांना पायदळी तुडवण्याची एकही संधी सोडत नाही. आता सरकारने आडनावांच्या आधारे ओबीसींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. हे सरळ सरळ दिवसाढवळ्या ओबीसी समाजाला फसवण्याचं काम असल्याचा आरोप ग ...

Devendra Fadnavis: 'मविआ' आमदारांमध्ये नाराजी, भाजपाला फायदा होईल; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा - Marathi News | Vidhan Parishad Election: 'Mahavikas Aghadi MLAs angry, BJP will benefit; BJP Devendra Fadnavis's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ' आमदारांमध्ये नाराजी, भाजपाला फायदा होईल; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा

Vidhan Parishad Election: महाविकास आघाडीत असमन्वय आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

Vidhan Parishad Election: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली - Marathi News | Vidhan Parishad Election: Sadabhau Khot's application withdrawn; The Legislative Council elections were in full swing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली

सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे खोत माघार घेणार अशी चर्चा झाली. ...

'राष्ट्रपती निवडणुकीनंतर ठाकरे सरकार बरखास्त होईल, पंतप्रधान मोदी घेतील निर्णय' - Marathi News | The state government will be sacked after the presidential election, says BJP state vice president Suresh Halvankar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'राष्ट्रपती निवडणुकीनंतर ठाकरे सरकार बरखास्त होईल, पंतप्रधान मोदी घेतील निर्णय'

२०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल. ...

महाविकास आघाडीचे नियाेजन चुकले; अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही : बच्चू कडू - Marathi News | bacchu kadu criticized Maha Vikas Aghadi government over rajya sabha result 2022 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाविकास आघाडीचे नियाेजन चुकले; अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही : बच्चू कडू

अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले. ...

आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा - Marathi News | Legislative Council election mahavikas aghadi in full of precaution after rajya sabha election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता विधान परिषदेतील ‘मदती’वरून संशयकल्लोळ; राज्यसभेच्या ‘बिघाडी’नंतर मविआचा सावध पवित्रा

राज्यसभा निवडणुकीतील फटक्यानंतर अपक्ष व छोट्या पक्षांना सोबत ठेवण्याची मोठी कसरत महाविकास आघाडीला करावी लागेल. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “भाजपला शुभेच्छा! संख्याबळ असूनही आम्ही संधी घेतली नाही”; सुप्रिया सुळेंची कबुली - Marathi News | ncp mp supriya sule reaction over rajya sabha election result 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपला शुभेच्छा! संख्याबळ असूनही आम्ही संधी घेतली नाही”; सुप्रिया सुळेंची कबुली

Rajya Sabha Election 2022: या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “राज्यसभा निवडणुकीतील ‘लाखा’ कोण? मविआनं तत्काळ शोधावं”; काँग्रेसचा सल्ला - Marathi News | congress leader sachin sawant advice to maha vikas aghadi after rajya sabha election result 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्यसभा निवडणुकीतील ‘लाखा’ कोण? मविआनं तत्काळ शोधावं”; काँग्रेसचा सल्ला

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सुमारे ९ मते फुटल्याचे समोर आल्यावर काँग्रेसने लगान चित्रपटाचा दाखला देत सल्ला दिला आहे. ...