लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Sanjay Raut: 'बाळासाहेबांचं स्मरण करुन सांगतो आम्ही आता हार मानणार नाही'; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत कडाडले! - Marathi News | Sanjay Raut: 'Remembering Balasaheb, we will not give up now'; Sanjay Raut aggressive after Pawar's visit! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आम्ही हार मानणार नाही,चॅलेंज देतो, तुम्ही याच’, पवारांच्या भेटीनंतर राऊतांचं बंडखोरांना आव्हान

Political Crisis In Maharashtra: बंडाचा झेंडा फडकवत आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेल्या एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

Nana Patole: निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | Nana Patole: Ajit Pawar also harassed Congress MLAs in allocating funds, Nana Patole alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निधीवाटपात अजित पवारांनी काँग्रेस आमदारांनाही त्रास दिला, नाना पटोलेंचा आरोप

Nana Patole: निधीवाटपाबाबत वित्त मंत्री अजित पवार यांनी काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास दिला, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी गुरुवारी केला. मात्र, अजित पवार यांनी नंतरच्या पत्रपरिषदेत आरोपाचा इन्कार केला. ...

"शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात, गुजरात, आसाममधील गोष्टींची आम्हाला माहिती" - शरद पवार - Marathi News | "BJP is behind the Shiv Sena insurgency, we know about things in Gujarat and Assam" - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिवसेनेतील बंडामागे भाजपचाच हात, गुजरात, आसाममधील गोष्टींची आम्हाला माहिती''

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडामागे भाजपचाच हात आहे. शिंदे यांनी स्वत: राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. भाजप वगळता अन्य कोणता राष्ट्रीय पक्ष पाठिंबा देईल अशी शक्यता नाही ...

Maharashtra Political Crisis: सरकारला पाठिंबा कायम; बहुमत मविआचेच, काँग्रेसचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Political Crisis: Continued support for the government; Majority is Mavia's: Congress's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला पाठिंबा कायम; बहुमत मविआचेच : काँग्रेसचा मोठा दावा

Maharashtra Political Crisis: बहुमताचा आकडा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे असून महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा कायम असेल, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली. ...

“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट - Marathi News | ncp ajit pawar give clean chit and said bjp is not behind the rebel of shiv sena eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही”; अजित पवारांकडून क्लीन चिट

शिवसेनेत जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल शिवसेनेचे नेते, प्रवक्ते अधिकृतपणे बोलतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

मी दुजाभाव केला नाही, जर...; नाना पटोलेंच्या आरोपाला अजित पवारांचं रोखठोक उत्तर - Marathi News | DCM Ajit Pawar's Answer to Congress Nana Patole's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी दुजाभाव केला नाही, जर...; नाना पटोलेंच्या आरोपाला अजित पवारांचं रोखठोक उत्तर

आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पक्षाची भूमिका महाविकास आघाडी सरकार टिकवण्याची आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ...

“४ दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील”; देवेंद्र भुयार यांचा दावा - Marathi News | independent mla devendra bhuyar claims that rebel mlas will come at matoshree and surrender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“४ दिवस थांबा, बंडखोर आमदार मातोश्रीवर येऊन पाय धरतील”; देवेंद्र भुयार यांचा दावा

गुवाहाटीहून मलाही फोन आले. मोठ्या ऑफर देण्यात आल्या, असा दावा देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे. ...

“हे भाजपचे षड्यंत्र, काही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोले स्पष्टच बोलले - Marathi News | congress nana patole said as long as maha vikas aghadi we are with cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे भाजपचे षड्यंत्र, काही झाले तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोले स्पष्टच बोलले

महाविकास आघाडी आहे, तोपर्यंत सोबत आहोत. अन्यथा आम्ही विरोधात बसायला तयार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...