लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
मोठी बातमी! १२ नावांची यादी राज्यपाल कोश्यारींकडून अखेर रद्द; 'मविआ'ला दणका - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari canceled the names of 12 members of the Legislative Council appointed by the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! १२ नावांची यादी राज्यपाल कोश्यारींकडून अखेर रद्द; 'मविआ'ला दणका

यादी सरकारला परत पाठविली, मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर तत्काळ कार्यवाही ...

Maharashtra Political Crisis: “कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा अशी टीका करायची”; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp devendra fadnavis replied ncp chief sharad pawar over criticism on centre modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा अशी टीका करायची”; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

Maharashtra Political Crisis: पंतप्रधान मोदींच्या कामाचा अवाका एवढा मोठा झालाय की, विरोधकांकडे त्याचे कोणतेच उत्तर नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी पण पटोले म्हणतात काँग्रेसला माहीतच नाही - Marathi News | Sharad Pawar says Maha Vikas Aghadi but Nana Patole says Congress dont know | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी पण पटोले म्हणतात काँग्रेसला माहीतच नाही

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत नाना पटोले यांची स्पष्टोक्ती ...

Maharashtra Political Crisis: “पुन:श्च हरीओम, अंधार आणि अहंकाराच्या अडीच वर्षानंतर पुन्हा अवतरले विकासाचे युग” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticised maha vikas aghadi and uddhav thackeray after mumbai metro 3 trial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पुन:श्च हरीओम, अंधार आणि अहंकाराच्या अडीच वर्षानंतर पुन्हा अवतरले विकासाचे युग”

Maharashtra Political Crisis: कारशेडवरुन शिवसेना-भाजपतील संघर्ष वाढत असतानाच मुंबई मेट्रो-३ ची ट्रायल रन अखेर आरेतील सारीपूतनगर येथे पार पडली. ...

Maharashtra Political Crisis: “महाविकास आघाडी सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तमच होता, पण...”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar said decision of wine sale of maha vikas aghadi is absolutely right | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडी सरकारचा वाईन विक्री धोरणाचा निर्णय उत्तमच होता, पण...”: शरद पवार

Maharashtra Political Crisis: शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आम्हाला अस्वस्थ करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Eknath Shinde: "हो मी कंत्राटी मुख्यमंत्री, मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलंय’’, एकनाथ शिंदेंचं विरोधकांना चोख प्रत्युत्तर  - Marathi News | Eknath Shinde: "Yes, I am a contract CM, I am...", Eknath Shinde's sharp reply to the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''हो मी कंत्राटी मुख्यमंत्री, मी…’’, एकनाथ शिंदेंचं विरोधकांना चोख प्रत्युत्तर 

Eknath Shinde: राज्य  विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दार, कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणाऱ्या विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. हो मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. मी राज्याच्या विकासाचं कंत्राट घेतलं आहे, असं ...

"पन्नास खोके, चिडलेत बोके..."; महाविकास आघाडीच्या आमदारांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पुन्हा घोषणाबाजी - Marathi News | Mahavikas Aaghadi MLAs slams Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पन्नास खोके, चिडलेत बोके..."; 'मविआ'च्या आमदारांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी

आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग ...

कोविड काळात महाविकास आघाडीचा १०० कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या - Marathi News | Kirit Somaiya allegation 100 crores scam of Mahavikas Aghadi during Kovid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोविड काळात महाविकास आघाडीचा १०० कोटींचा घोटाळा : किरीट सोमय्या

आमदारांच्या उत्खनन घोटाळ्याचा निकाल लावण्याची मागणी.... ...