लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
राजकीय हालचालींना वेग! अजित पवारांच्या बंगल्यावर 'मविआ'ची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक - Marathi News | leaders of Mahavikas Aghadi will hold a meeting at Ajit Pawar's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय हालचालींना वेग! अजित पवारांच्या बंगल्यावर 'मविआ'ची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक होणार आहे.  ...

Maharashtra Karnataka Border Dispute: सीमावादप्रश्नी दिल्लीत घडामोडी; अमित शाहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले पत्र - Marathi News | union home minister not meet maha vikas aghadi leader over maharashtra karnataka border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमावादप्रश्नी दिल्लीत घडामोडी; अमित शाहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले पत्र

Maharashtra Karnataka Border Dispute: महाविकास आघाडीच्या खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाप्रश्नी अमित शाहांच्या भेटीची वेळ मागितली होती. ...

सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन, 'मविआ'चा निर्णय - Marathi News | Protest in Kolhapur on Saturday in support of border dwellers, decision of Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन, 'मविआ'चा निर्णय

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “सत्ता गेल्याने आगपाखड, विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना”; कर्नाटक खासदाराचे प्रत्युत्तर - Marathi News | karnataka mp shivkumar udasi replied maharashtra opposition leaders in lok sabha about border dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सत्ता गेल्याने आगपाखड, विरोधकांमध्ये असुरक्षिततेची भावना”; कर्नाटक खासदाराचे प्रत्युत्तर

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरील टीकेला कर्नाटकच्या भाजप खासदाराने महाराष्ट्रातील विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ...

Uddhav Thackeray: “प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट - Marathi News | shiv sena thackeray group chief uddhav thackeray reaction on meeting with prakash ambedkar for alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट

Uddhav Thackeray: प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या भेटीत नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ...

महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा - Marathi News | Maha Vikas Aghadi on December 17 Mahamorcha in Mumbai, announcement by Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीकडून 17 डिसेंबरला महामोर्चा, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्यांनी येथे एकत्र यावे. महाराष्ट्र द्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केले आहे. ...

राजकीय घडामोडींना वेग, अजित पवारांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक - Marathi News | meeting of leaders of Mahavikas Aghadi is going on in Ajit Pawar's bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय घडामोडींना वेग, अजित पवारांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक

महाविकास आघाडीतील नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे. ...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | corruption of insurance companies during Maha Vikas Aghadi government, Chandrashekhar Bawankule allegations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ...