लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Vivek Phansalkar: सॅल्यूट! बापासाठी मुलीचे लग्न म्हणजे... ते सोडून आयुक्त महामोर्चाच्या बंदोबस्ताला होते  - Marathi News | Vivek Phansalkar: Salute! For the father, the daughter's marriage is... leaving it under the auspices of the Commissioner Mahamorcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सॅल्यूट! बापासाठी मुलीचे लग्न म्हणजे... ते सोडून आयुक्त महामोर्चाच्या बंदोबस्ताला होते 

माेर्चा शांततेत, पोलिसांचा सुटकेचा नि:श्वास ...

Maharashtra Politics: मविआच्या महामोर्चात सामील होण्यासाठी पैसे वाटण्यात आले? भाजपने केला ‘तो’ व्हिडिओ ट्विट - Marathi News | bjp keshav upadhye big claims over maha vikas aghadi maha morcha in mumbai against shinde fadnavis govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआच्या महामोर्चात सामील होण्यासाठी पैसे वाटण्यात आले? भाजपने केला ‘तो’ व्हिडिओ ट्विट

Maharashtra News: मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुद्धा अशा पद्धतीने…, अशी विचारणा करत भाजपने मोठा दावा केला आहे. ...

Maharashtra Politics: “मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | cm eknath shinde reaction on maha vikas aghadi mahamorcha and criticised shiv sena thackeray group chief uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

Maharashtra News: सरकार एवढ्या वेगाने काम करतेय ते पाहून, जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर उतरुन मोर्चात आले, आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी का झाले नाही? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | prakash ambedkar make it clear that why he did not participate in maha vikas aghadi mahamorcha and criticised congress and ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीच्या महामोर्चात सहभागी का झाले नाही? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितले!

Maharashtra News: महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रकाश आंबेडकर महामोर्चात सहभागी का झाले नाहीत, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस १८ तास काम करत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही” - Marathi News | bjp leader chandrashekhar bawankule slams maha vikas aghadi maha morcha and praised shinde fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस १८ तास काम करत राहिले तर महाविकास आघाडी संपल्याशिवाय राहणार नाही”

Maharashtra Politics: शिंदे आणि फडणवीस यांची विकासाची बुलेट ट्रेन निघाली आहे. याच निराशेपोटी, भावनिक मुद्याला हात घालून हा मोर्चा काढला, अशी टीका भाजपने केली आहे. ...

Maharashtra Politics: “महा-बोगस आघाडी, भाड्याने लोकं आणलीच होती तर त्यांना किमान समजावून आणायचं ना!!” - Marathi News | mns leader gajanan kale criticised maha vikas aghadi over mahamorcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महा-बोगस आघाडी, भाड्याने लोकं आणलीच होती तर त्यांना किमान समजावून आणायचं ना!!”

Maharashtra News: महामोर्चासाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कशासाठी आलोय, तेच माहिती नव्हते, यावरून मनसेने महाविकास आघाडीवर टीका केली. ...

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरेंच्या पक्षासारखाच मोर्चाही 'नॅनो', तीन पक्ष येऊनही..."; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली - Marathi News | Devendra Fadnavis joking trolls Uddhav Thackeray led Shiv Sena and slams MVA Mumbai Morcha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरेंच्या पक्षासारखाच मोर्चाही 'नॅनो', तीन पक्ष येऊनही..."; फडणवीसांनी उडवली खिल्ली

मोर्चासाठी मुद्दाम निमुळती जागा निवडल्याचाही टोला ...

'महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही',नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | 'BJP's plan to break Maharashtra into pieces will never succeed', warns Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा भाजपाचा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही',नाना पटोलेंचा इशारा  

Mahavikas Aghadi Maha Morcha: स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा ...