शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, अर्थसंकल्पाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर मविआचं आंदोलन  

कोल्हापूर : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

मुंबई : “भाजपाच्या लाडक्या भावाने स्वतःच्या बहिणीला किती छळले ते राज्याने पाहिले”; आव्हाडांचा टीका

मुंबई : “आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’”; जयंत पाटील यांची टीका

मुंबई : “जनतेची दिशाभूल करणारा बोगस, पोकळ घोषणांचा जुमलेबाज अर्थसंकल्प”: नाना पटोले

हिंगोली : बिघाडी! ठाकरेसेनेच्या खासदार नागेश आष्टीकरांनी केली कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातवांची तक्रार

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2024: ...हा तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प’’, विजय वडेट्टीवार यांची टीका   

संपादकीय : आज महाविकास आघाडी महायुतीपेक्षा तगडी का आहे?

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून संजय राऊतांनी पुढे केलं उद्धव ठाकरेंचं नाव, नाना पटोले म्हणाले... 

महाराष्ट्र : विधानसभेला मविआकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? जयंत पाटलांचे सकारात्मक भाष्य!