शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : महाविकास आघाडीत काँग्रेसला जास्त जागा मिळणार?; कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी

महाराष्ट्र : मविआचे जोडे मारो आंदोलन; भाजपचे अभिवादनाने प्रत्युत्तर, विरोधकांचा सरकारविरोधात मुंबईत मोर्चा

मुंबई : “महाराजांच्या नावाने मते मागायची, सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपाची पेशवाई वृत्ती”

मुंबई : “जनतेत संताप, महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणाऱ्यांना माफी नाही”: शाहू महाराज

महाराष्ट्र : Eknath Shinde : ... त्यांना महाराष्ट्र अशांत करायचाय; मविआच्या जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं टीकास्त्र

महाराष्ट्र : ...तर तुम्हाला महाराष्ट्राने शिल्लक ठेवले असते का?, ठाकरेंचा मोदींना सवाल

मुंबई : मालवण प्रकरण: मविआ आक्रमक; आंदोलनाला परवानगी देत नसाल तर...'; संजय राऊत स्पष्टच बोलले

मुंबई : महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद; पोलिसांचा चोख बंदोबस्त

महाराष्ट्र : राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, विरोधकांचे मुंबईत जोडे मारो आंदोलन

महाराष्ट्र : महायुतीच नाही मविआच्या काळातही महिला अत्याचार घटनांनी गाठला होता कळस