लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

हायकोर्टाचा मोठा दणका! बेकायदा होर्डिंग्ज दिसल्यास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी; १५ दिवसांत कठोर आदेश - Marathi News | High Court's big blow! Departmental inquiry of officials if illegal hoardings are seen; Strict order within 15 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायकोर्टाचा मोठा दणका! बेकायदा होर्डिंग्ज दिसल्यास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी; १५ दिवसांत कठोर आदेश

बेकायदा होर्डिंगच्या तक्रारी वेळेत सोडवा नाहीतर विभागीय चौकशी करू. १५ दिवसांत जे आदेश देऊ त्यात याचा समावेश करू, अशी तंबी उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिली. ...

आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला! - Marathi News | We set the forest on fire, called a flood to the village! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!

सरकार पूरग्रस्तांना मदत करते. ती तर करायलाच हवी; पण पूर आणि दुष्काळ येऊच नये यासाठीच्या उपाययोजना कागदावर आहेत, त्यांचे काय? ...

संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी? - Marathi News | Editorial: Now the real battle! Gatherings were held, announcements were made... Now when is Seemollanghan? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?

मराठवाड्यात महापुराने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळच्या दसरा या मेळाव्यांमध्ये त्याबद्दलची संवेदनशीलता अभावानेच दिसली. ...

सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय? - Marathi News | Rain again in Maharashtra due to Cyclone 'Shakti'? What is the exact forecast of the Meteorological Department? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?

गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ...

मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले - Marathi News | Manoj Jarange's Elgar against the 1994 G. R.! Directly on the reservation of these two major castes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले

प्रकृती खालावल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन - Marathi News | Clear Panand roads, only then will you get government benefits; Proposal under consideration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

राज्यात ४० हजार किलोमीटर ‘बळीराजा पाणंद’ शेतरस्त्यांची कामे सुरू, रखडलेल्या रस्त्यांसाठी ‘रामटेक पॅटर्न’ राबवणार ...

प्रेमाचे नाटक करून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | pune news woman commits suicide by hanging herself after being cheated by businessman by pretending to be in love | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रेमाचे नाटक करून व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

- अंत्यसंस्कारानंतर त्यांना गावातील दोघा भावा-बहिणींनी प्रेमाचे नाटक करून त्यांच्यासोबत काढलेले अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळल्याचे उघडकीस आले. ...

पालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागकडील १५३ सेवकांना वारसा हक्क लागू - Marathi News | pune news Inheritance rights applied to 153 employees of the Pest Control Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागकडील १५३ सेवकांना वारसा हक्क लागू

पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली किटक प्रतिबंधक व नागरी हिवताप विभागाकडील वर्ग-४ मधील सेवकांना वारसा हक लागू करण्यात बैठक घेण्यात आली ...