लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश - Marathi News | bmc election 2022 shiv sena uddhav thackeray mega plan orders to workers from matoshree to give challenge to shinde group and bjp | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा ‘प्लान’ ठरला! BMCवर भगवा फडकवणारच; कामाला लागा, ‘मातोश्री’चे आदेश

Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलाविलेल्या महत्त्वाच्या बैठकीला शिवसेनेचे १३ माजी नगरसेवक गैरहजर होते. ...

Maharashtra Political Crisis: “प्रति शिवसेनाभवन नाही, तर एकनाथ शिंदेंचे दादरमधील...”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले - Marathi News | rebel mla uday samant reaction over cm eknath shinde to be construct prati shiv sena bhavan in dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रति शिवसेनाभवन नाही, तर एकनाथ शिंदेंचे दादरमधील...”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

Maharashtra Political Crisis: दादरमधील मुख्य कार्यालयाबरोबरच शिंदे गटाचे प्रत्येक जिल्ह्यात एक कार्यालय उभे केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे-भाजप सरकारमध्ये ‘सुप्त ज्वालामुखी’; कधीही स्फोट होईल, लाव्हारसाचे चटके बसरणारच” - Marathi News | shiv sena criticised eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion in saamana editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे-भाजप सरकारमध्ये ‘सुप्त ज्वालामुखी’; कधीही स्फोट होईल, लाव्हारसाचे चटके बसरणारच”

Maharashtra Political Crisis: बिनचेहऱ्याचे आणि बिनखात्याचे असे ‘नामुष्की सरकार’ सहन करण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी? शरद पवारांनी केली मध्यस्थी! पण झालं तरी काय? - Marathi News | ncp chief sharad pawar mediation between clashes of ajit pawar and jayant patil over opposition leader post in assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी? शरद पवारांनी केली मध्यस्थी! पण झालं तरी काय?

Maharashtra Political Crisis: एकीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार? - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray loyalist ambadas danve could challenge for eknath shinde group and bjp | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची स्मार्ट चाल! निष्ठावंताला उतरवलं मैदानात; फक्त शिंदे गट नाही, भाजपलाही शह देणार?

Maharashtra Political Crisis: शिवसेनेच्या महत्त्वाच्या बालेकिल्ल्यावर वर्चस्व राखण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असून, गड मजबूत करण्याची उद्धव ठाकरेंनी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा नाही, समित्यांची नियुक्ती नियमानुसारच”: राहुल नार्वेकर - Marathi News | maharashtra vidhan sabha speaker rahul narvekar reaction over uddhav thackeray group mlas not in advisory committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा नाही, समित्यांची नियुक्ती नियमानुसारच”: राहुल नार्वेकर

Maharashtra Political Crisis: शिवसेना विधिमंडळ एक दिसत आहे. शिवसेनेकडून दोन वेगळे असल्याचा कोणी दावा केलेला नाही, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे - Marathi News | cm eknath shinde said decision of revolt is not small thing but because of people and god blessings we were succeed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे

Maharashtra Political Crisis: सरकार, सत्ता आणि यंत्रणा होती. कोण कुठे जातोय यावर वॉच होता. लढाई अवघड असली तरी आम्ही ती जिंकलो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “पंकजा मुंडेंना माझ्या शुभेच्छा, मंत्रिमंडळात घेतील की नाही शंका आहे”: एकनाथ खडसे - Marathi News | ncp eknath khadse criticised bjp over cabinet expansion and give advice to pankaja munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंकजा मुंडेंना माझ्या शुभेच्छा, मंत्रिमंडळात घेतील की नाही शंका आहे”: एकनाथ खडसे

Maharashtra Political Crisis: पंकजा मुंडेंनी अजून वाट न पाहता थेट वरिष्ठांना भेटावे, असा सल्ला एकनाथ खडसेंनी दिला आहे. ...