लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
भिंगार शहर प्रमुखासह तीन माजी नगरसेवक शिंदे गटात; अहमदनगर शहरात मिळणार बळ - Marathi News | in ahmednagar shiv sena bhingar city chief along with three former councillors joins eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिंगार शहर प्रमुखासह तीन माजी नगरसेवक शिंदे गटात; अहमदनगर शहरात मिळणार बळ

नगर शहर शिवसेनेत उभी फूट पडलेली असतानाच  भिंगारमध्येही शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena sanjay raut claims we will form govt again in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: राज्यात सत्तांतर होईल या मताशी ठाम असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. ...

Maharashtra Political Crisis: अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात खलबतं; एकनाथ शिंदेंना भेटीची वेळ नाही! चर्चांना उधाण - Marathi News | bjp leader girish mahajan meets union home minister amit shah in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह आणि गिरीश महाजन यांच्यात दिल्लीत खलबतं; एकनाथ शिंदेंना भेटीची वेळ नाही! चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसांतच होईल, असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...

Ajit Pawar Devendra Fadnavis: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी सुरू असताना घरात वातावरण कसं होतं? सुप्रिया सुळे म्हणाल्या... - Marathi News | Ajit Pawar Devendra Fadnavis oath taking in NCP Revolt Supriya Sule shared experience | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा, फडणवीसांच्या शपथविधीवेळी घरात वातावरण कसं होतं? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

अजित पवार यांनी फडणवीसांसोबत शपथ घेतल्यानंतर राजकीय जाणकारांनाही धक्का बसला होता ...

Maharashtra Political Crisis: “उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, शिवसेना पुन्हा...”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray warns eknath shinde rebel group after sushma andhare joins party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उपरवाले के घर देर है अंधेर नहीं, शिवसेना पुन्हा...”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला थेट इशारा

Maharashtra Political Crisis: खऱ्याखुऱ्या शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले. ...

Maharashtra Political Crisis: जाधव कुटुंबात राजकीय फूट! मोठा भाऊ शिंदे गटात, पण धाकट्याला पक्षात ठेवण्यात ठाकरेंना यश - Marathi News | mp prataprao jadhav with eknath shinde but younger brother sanjay jadhav with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाधव कुटुंबात राजकीय फूट! मोठा भाऊ शिंदे गटात, पण धाकट्याला पक्षात ठेवण्यात ठाकरेंना यश

Maharashtra Political Crisis: शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटावरून आता राज्यातील अनेक कुटुंबात राजकारण तापत चालल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क?  - Marathi News | bjp devendra fadnavis and eknath shinde group now trying to pull congress and ncp leaders to their party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सक्रीय; शिवसेनेनंतर आता दोन्ही काँग्रेस लक्ष्य! ४ बड्या नेत्यांशी संपर्क?

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही बडे नेते गळाला लावण्यासाठी भाजपसह शिंदे गट सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!” - Marathi News | ncp amol mitkari criticised eknath shinde and devendra fadnavis govt over cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, महाराष्ट्रात लवकरच महाभारत!”

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना फडणवीस आणि शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द झाल्यावरून राष्ट्रवादीने टीका केली आहे. ...