लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: कट्टर विरोधक झाले मित्र! एकमेकांवर टीका करणाऱ्या संजय गायकवाड आणि संजय कुटेंची दिलजमाई? - Marathi News | bjp sanjay kute and shiv sena sanjay gaikwad ends rivalry after eknath shinde devendra fadnavis govt in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कट्टर विरोधक झाले मित्र! एकमेकांवर टीका करणाऱ्या संजय गायकवाड आणि संजय कुटेंची दिलजमाई?

Maharashtra Political Crisis: गेले वर्षभर एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहणारे दोन आमदार आता एकमेकांची गळाभेट घेताना पाहायला मिळत आहेत. ...

"शिवसेनेचे तुकडे होत आहेत, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये" - Marathi News | bjp leader pravin darekar attack on shiv sena mp sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेचे तुकडे होत आहेत, याकडे राऊतांनी बघावे, मुंबईची काळजी करु नये"

Pravin Darekar : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची शिवसेनेशी भाजपने युती केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले” - Marathi News | bjp girish mahajan taunts ncp eknath khadse after eknath shinde and devendra fadnavis govt form | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अपशकून घडला! एकनाथ खडसे निवडून आले अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेले”

Maharashtra Political Crisis: मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “ज्यांचं रक्त भगवं तेच उद्धव ठाकरेंसोबत”; शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावले - Marathi News | aaditya thackeray replied who criticised shiv sena and uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ज्यांचं रक्त भगवं तेच उद्धव ठाकरेंसोबत”; शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी सुनावले

Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा महत्त्वाची मानली जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं” - Marathi News | ncp mp supriya sule criticised cm eknath shinde over electricity rate hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं”

Maharashtra Political Crisis: वीजदरवाढ निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

Raosaheb Danve on Shivsena: "शिवसेनेत उद्धव अन् आदित्य ठाकरे - दोनच माणसं शिल्लक राहणार", रावसाहेब दानवेंचा खोचक टोला - Marathi News | BJP Raosaheb Danve trolls shivsena saying only Uddhav Thackeray and Aditya Thackeray will be there in party till end | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेनेत उद्धव अन् आदित्य ठाकरे - दोनच माणसं शिल्लक राहणार", दानवेंचा टोला

मुंबई महापालिका भाजपाच जिंकणार असल्याचाही विश्वास ...

CM Eknath Shinde on OBC Reservation: “ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | cm eknath shinde said myself and deputy cm devendra fadnavis meets tushar mehta over obc reservation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ओबीसी आरक्षणासाठी तुषार मेहतांना भेटलो”; एकनाथ शिंदेंनी मांडली स्पष्ट भूमिका

CM Eknath Shinde on OBC Reservation: अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे. सरकारचीही तीच भूमिका आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. ...

Maharashtra Political Crisis: नवा गडी, नवं राज्य अन् नवा धक्का! शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआचा आणखी एक निर्णय रद्द - Marathi News | cm eknath shinde devendra fadnavis govt cancelled another decision of maha vikas aghadi thackeray govt of 5 thousand crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवा गडी, नवं राज्य अन् नवा धक्का! शिंदे-फडणवीस सरकारकडून मविआचा आणखी एक निर्णय रद्द

Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडीला आता नव्या सरकारकडून एकामागोमाग एक धक्के दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. ...