मोफत व कोणतीही अट न घालता सार्वजनिक जागेवर कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जात असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी फैलावर घेतले. सरकारने काळाघोडा फेस्टिव्हलचा सांस्कृतिक कार्यक्रम क्रॉस मैदानावर आयोजित करण्यास परवानगी दिल्याने, ...
मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत (एफएमडी) होऊ नये, म्हणून दिल्या जाणा-या लसीच्या खरेदीत पशुवैद्यकीयमंत्री महादेव जानकर आणि उपसचिव रवींद्र गुजर यांनी आपला हट्ट न सोडल्याने निविदेचा घोळ कायम आहे. सहाव्यांदा काढलेल्या टेंडरवरही तीव्र आक्षेप आल्यानंतर त्याल ...
शेतकरी कर्जमाफी आणि वित्तीय तूट विचारात घेऊन प्रत्येक जिल्हा नियोजन समितीसाठी दिलेल्या एकूण निधीमध्ये ३० टक्के निधीची कपात करण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय मागे घेण्यात आला असून लवकरच त्याचा अध्यादेश काढला जाईल, असे ...
खुल्या वर्गातून अर्ज दाखल केल्याने मागासवर्गातील उमेदवारांना अपात्र ठरविण्यात येत असल्याने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेला काही आठवड्यांपूर्वी दिलेली स्थगिती हटविण्यास गुरुवारी नकार दिला. या याचिकेवर पुढील ...
डिसेंबर २००९ नंतर महिलांसंबंधित नोंदविण्यात आलेले गुन्हे ‘मनोधैर्य योजना २०१३’ की ‘मनोधैर्य योजना २०१७’च्या अखत्यारित येतात? याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी दिली. ...