लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | NCP President Sharad Pawar said that the Central Government should provide appropriate assistance to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नरेंद्र मोदींनी आमच्याबाबतही प्रेमाचा दृष्टीकोन ठेवावा'; शरद पवारांनी व्यक्त केली अपेक्षा

शरद पवार यांनी नुकासानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ...

CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांनी 'या' औषधांचा वापर करा; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | CoronaVirus News:The state government has issued guidelines for people with corona symptoms | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांनी 'या' औषधांचा वापर करा; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी अधिकृत औषधांचा शोध देखील अजूनपर्यत लागलेला नाही ...

पर्यावरण विभागाच्या नामांतरासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय - Marathi News | An important decision was taken in the meeting of the Maharashtra state cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण विभागाच्या नामांतरासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज पार पडली असून, या बैठकीत राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. ...

"सोनू सूद राऊतांकडे लक्ष देऊ नको; आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही" - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सोनू सूद राऊतांकडे लक्ष देऊ नको; आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील सोनू सूदवरील टिप्पणीनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...

महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | Senior NCP leader Nawab Malik has responded to Rajnath Singh's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. ...

राज ठाकरेंच्या आणखी एका मागणीला मिळणार यश; राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय? - Marathi News | Discussions are underway to decide on a policy for registration of foreign workers coming to the maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या आणखी एका मागणीला मिळणार यश; राज्य सरकार घेणार ऐतिहासिक निर्णय?

परप्रांतियांची एंट्री आणि एक्झिट यावर बंधनं आणायला हवीत. शेवटी प्रत्येक ठिकाणी माणुसकी चालत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. ...

सरकारकडून कोकणी लोकांची थट्टा; प्रवीण दरेकर यांचा आरोप - Marathi News | Mockery of Konkani people by the government; Allegation of bjp leader Praveen Darekar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सरकारकडून कोकणी लोकांची थट्टा; प्रवीण दरेकर यांचा आरोप

प्रवीण दरेकर सोमवारी दापोलीत निसर्ग चक्रीवादळ नुकसान पाहणी करण्यासाठी आले आहेत. ...

...तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता; मनसेचा संजय राऊतांना खोचक सल्ला - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आपणही सोनू सूदसारखे प्रसिद्ध होऊ शकता; मनसेचा संजय राऊतांना खोचक सल्ला

महाराष्ट्राची परिस्थिती सध्या खूप वाईट आहे. कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही असं संदीप देशपांडे यांनी सांगितले. ...