लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

नाशिकमध्ये सातपूर भागात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू - Marathi News | In Nashik, encroachment was started in Satpur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सातपूर भागात अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू

महापालिका अतिक्रमण विभागाने त्रंबकरोडच्या बाजूने महादेव वाडीतुन शिवम टॉकीज कडे जाणाऱ्या 15 मीटर रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांच्या घरांवर मार्किंग केले. ...

ह्या माणसाला कुणीतरी च्यवनप्राश द्या; उद्धव ठाकरेंवर 'प्रहार' - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ह्या माणसाला कुणीतरी च्यवनप्राश द्या; उद्धव ठाकरेंवर 'प्रहार'

कर्नाटकात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपाचेच सरकार आहे. मग बेळगाव, कारवार सीमाप्रश्न का सोडवला जात नाही? ...

CAA Protests: ...म्हणून मुंबईतील सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील मोर्चा शांततेत पार पडला - Marathi News | CAA Protests: The protesters lodged a protest against the revised citizen amendment bill by the central government in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CAA Protests: ...म्हणून मुंबईतील सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील मोर्चा शांततेत पार पडला

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या संख्येने आंदोलकांनी सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. ...

बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा: भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Says Teach students Sanskrit verses to stop rape | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा: भगतसिंह कोश्यारी

पूर्वी अनेक घरांमध्ये मुलींची पूजा केली जायची. मात्र हल्ली महिलांवरील अत्याचार-बलात्काराच्या घटना वाढत आहेत.  ...

महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता; गोवंश हत्याबंदीवरुन मुख्यमंत्र्यांची भाजपावर टीका - Marathi News | Why the cow slaughter law did not apply across the country; Chief Minister Uddhav Thackeray criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता; गोवंश हत्याबंदीवरुन मुख्यमंत्र्यांची भाजपावर टीका

आम्हाला सावरकरांच्या स्वप्नातला अखंड हिंदुस्तान हवा असून तुम्हाला हवा आहे की नाही असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला आहे. ...

गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तीन चाकी रिक्षाच परवडते; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray responds to criticism of Devendra Fadnavis' three-wheeler rickshaw government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तीन चाकी रिक्षाच परवडते; फडणवीसांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. ...

राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The state government should not ignore the Maratha reservation, Sambhajiraj's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मराठा आरक्षणाबाबत कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही. ...

माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड - Marathi News | Citizen Amendment Bill Against My Caste: Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी जात वंजारी; नागरिकत्व कायदा माझ्या जातीविरुद्ध: जितेंद्र आव्हाड

हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी लढाई नसल्याचे देखील जितेंद्र आव्हाड यांनी भाषणात सांगितले. ...