लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Mahavikas Aghadi Ministry Expansion : ठाकरे सरकारमध्ये 'आदित्य', पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात घेणार शपथ - Marathi News | Mahavikas Aghadi Ministry Expand ; Aditya thackeray take oath in first cabinet of Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mahavikas Aghadi Ministry Expansion : ठाकरे सरकारमध्ये 'आदित्य', पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात घेणार शपथ

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी विस्तार होत असून काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे ...

महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र खुला; सेनेचं प्राधान्य मुंबईलाच - Marathi News | Cabinet expansion: Maharashtra open for Congress-NCP; Shivsen's eyes on Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र खुला; सेनेचं प्राधान्य मुंबईलाच

Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेकडून मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदासह सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील ठाण्याचे आहेत. ...

Mahavikas Aghadi Ministry Expand :काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ; प्रणिती शिंदेंची संधी हुकली - Marathi News | Congress leaders Ashok Chavan, Amit Deshmukh along with 10 leaders will take the oath of office in the cabinet. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mahavikas Aghadi Ministry Expand :काँग्रेसचे 'हे' नेते घेणार शपथ; प्रणिती शिंदेंची संधी हुकली

महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. ...

'देवेंद्र फडणवीसांच्या परिवारातील सदस्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला असेल तर...' - Marathi News | Congress leader Sachin Sawant has expressed his views on CM Uddhav Thackeray's objectionable text. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देवेंद्र फडणवीसांच्या परिवारातील सदस्यांनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिला असेल तर...'

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ज्याने कोणी मजकूर लिहलं आहे त्यांच तोंड काळं  झालं आहे असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. ...

'कर्जमाफी'च्या निर्णयाची शेतकऱ्यांकडून 'होळी' - Marathi News | Sheets of government debt waiver decision burned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्जमाफी'च्या निर्णयाची शेतकऱ्यांकडून 'होळी'

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. ...

सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले - Marathi News | Government betrayed farmers Said Ajit Navale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला: अजित नवले

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. त्यामुळे सरकारच्या या अटीमुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. ...

वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाण; देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | Devendra Fadnavis says on the offensive writing of CM Uddhav Thackeray on the walls of Varsha Bungalows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह लिखाण; देवेंद्र फडणवीस म्हणतात...

अमृता फडणवीस आणि शिवसेनेत ट्विटरवॉर सुरु असताना आता मुख्यमंत्र्यांच निवसस्थान असलेल्या वर्षा बंगल्यामधील भितींचीही भर पडली आहे. ...

शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे; चंद्रकांत पाटील यांची कर्जमाफीवर टीका - Marathi News | Farmer fraud is underway; BJP Chandrakant Patil criticizes loan waiver | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांची फसवणूक सुरु आहे; चंद्रकांत पाटील यांची कर्जमाफीवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 चा अध्यादेश काढला आहे. ...