शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेना, भाजपाकडून दबावाचं राजकारण; राज्यपालांच्या स्वतंत्र भेटीगाठी

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून रामदास आठवलेंचा शिवसेनेला सल्ला; म्हणाले...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'ते' वाक्य मी झोपेतसुद्धा उच्चारू शकणार नाही; चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण

वसई विरार : मतविभागणीचा फायदा पुन्हा एकदा बविआला; मतदार, मतदान वाढले

मुंबई : भाजपाला आणखी एका अपक्षाचा पाठिंबा; गीता जैन यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: तावडेंच्या 'विनोदी' उपमा; शरद पवार म्हणजे अ‍ॅटम बॉम्ब, तर अजित पवार...

कोल्हापूर : आमचं काय चुकलं, जनतेनं सांगावं; चंद्रकांत पाटलांचा कोल्हापूरकरांना सवाल

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'राज्याच्या सत्तेच्या कॅनव्हासचा ब्रश उद्धव ठाकरेंच्या हाती'; शिवसेना प्रचंड आशावादी

महाराष्ट्र : शिवसेना- रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दिवाळीदिवशीच वृद्धाश्रमात हाणामारी