शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शिवसेना- रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; दिवाळीदिवशीच वृद्धाश्रमात हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 2:24 PM

बडनेराजवळच्या मधुबन वृद्धाश्रमातील ही घटना आहे.

अमरावती : अमरावतीमध्ये शिवससैनिक आणि रवी राणांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. राणा आणि सेनेचे नगरसेवक दिनेश बुब यांच्यात वादावादी झाली. या वादाची परिणिती हाणामारीमध्ये झाली.

बडनेराजवळच्या मधुबन वृद्धाश्रमातील ही घटना आहे. शिवसनेचा दिवाळीनिमित्त एक कार्यक्रम सुरु होता. यावेळी तेथे राणा त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पोहोचले. यावेळी बुब आणि राणा यांच्यामध्ये निवडणुकीवरून बाचाबाची झाली. 

पोलीस उपायुक्त सोळंकी यांनी वृद्धाश्रमाला भेट दिली. यानंतर त्यांनी असा हाणामारीचा  प्रकार झाला नसल्याचे सांगितले. मात्र, दोन्ही नेते एकमेकांशी बोलल्याचे ते म्हणाले. 

 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019badnera-acबडनेरा