लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रवि राणा

रवि राणा

Ravi rana, Latest Marathi News

महायुतीतून बडनेरात रवी राणांकडून उमेदवारी जाहीर - Marathi News | Ravi Rana's candidature has been announced in Badnera from Mahayuti | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महायुतीतून बडनेरात रवी राणांकडून उमेदवारी जाहीर

Amravati : जागा वाटपाचा पत्ता नाही; देवेंद्र फडणवीसांनी हिरवी झेंडी दिल्याचा दुजोरा ...

भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा - Marathi News | BJP's proposal to Ajit Pawar for friendly fights on 25 seats? Sensational claim of Ravi Rana on maharashtra assembly election seat sharing mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचा अजित पवारांना २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव? रवी राणांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar News: अजित पवार गट तिसऱ्या आघाडीतून किंवा वेगळे लढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा दिल्लीतूनच आदेश आला आहे, असाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. ...

भाजपात राणांसारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही; भाजप नेत्याची रवी राणांवर टीका - Marathi News | There is no place for bazaar bungas like Ravi Rana in BJP; BJP leader criticizes Ravi Rana in Amravati Vidhansabha politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपात राणांसारख्या बाजार बुणग्यांना जागा नाही; भाजप नेत्याची रवी राणांवर टीका

रवी राणा यांनी भाजप नेत्यांसमोरच व्यासपीठावर आपण भाजपात प्रवेश करणार नाही असे वक्तव्य केले होते. ...

“...तर नवनीत राणा आता केंद्रात मंत्री झाल्या असत्या”: रवी राणा स्पष्टच बोलले - Marathi News | ravi rana make statement about navneet rana lost lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर नवनीत राणा आता केंद्रात मंत्री झाल्या असत्या”: रवी राणा स्पष्टच बोलले

Ravi Rana News: नवनीत राणा यांचाच नाही तर अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झाला आहे. विकास थांबला आहे, असा दावा रवी राणा यांनी केला. ...

दीडशे कोटी खाल्ले कुणी? समोर या, आरोप सिद्ध करा ! - Marathi News | Who ate one hundred and fifty crores? Come forward, prove the accusation! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दीडशे कोटी खाल्ले कुणी? समोर या, आरोप सिद्ध करा !

Amravati : राजकुमार पटेल यांचे राणा दाम्पत्याला पत्रपरिषदेतून आव्हान ...

राणा - पटेल वादात अभिनेता गुलशन ग्रोवर अडचणीत - Marathi News | Actor Gulshan Grover in trouble in Rana-Patel dispute | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राणा - पटेल वादात अभिनेता गुलशन ग्रोवर अडचणीत

Gulshan Grover: आमदार राजकुमार पटेल यांनी राणा दाम्पत्यासह अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्याविरुद्ध धारणी पोलिसात तक्रार दिली आहे.  ...

"तू पैसे परत घेऊनच दाखव मग तुझा..."; सुप्रिया सुळेंनी रवी राणांना भरला दम - Marathi News | Supriya Sule warning to Ravi Rana on Ladaki Baheen Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तू पैसे परत घेऊनच दाखव मग तुझा..."; सुप्रिया सुळेंनी रवी राणांना भरला दम

Ladki Bahin Yojana : आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेले दीड हजार परत घेतले जातील, असे विधान केले होते. ...

“चुकूनही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे काढण्यावर बोलू नका”; शिंदे गटाची रवी राणा यांना समज - Marathi News | shiv sena shinde group gulabrao patil slams ravi rana over mukhyamantri ladki bahin yojana statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चुकूनही ‘लाडकी बहीण’योजनेचे पैसे काढण्यावर बोलू नका”; शिंदे गटाची रवी राणा यांना समज

Ravi Rana Vs Shiv Sena Shinde Group: रवी राणा यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...