शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : बसपातर्फे सुरेश साखरे यांच्यासह १२ ही उमेदवारांनी भरले अर्ज

वसई विरार : पालघर जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये बंडोबा रिंगणात, डहाणू, नालासोपारा, वसईत ‘कांटे की टक्कर’

वसई विरार : विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांचा अर्ज दाखल  

वसई विरार : Maharashtra Election 2019 : सेनेच्या विजय पाटील यांनी भरला अर्ज, युतीचे कार्यकर्ते, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वसई विरार : भाड्याच्या लोकांवर काय निवडणूक लढवता? हितेंद्र ठाकूर यांचा शिवसेनेवर घणाघात

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : ऊर्जामंत्री बावनकुळेंना शॉक, अखेरच्या क्षणी सावरकर

नागपूर : ऑटोचालकाला मंत्री केले, आणखी काय हवे ! चंद्रशेखर बावनकुळे यांची भावना

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या दिवशी २०५ उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई : Maharashtra Election 2019: राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात; राज्यभरात घेणार 15 ते 20 सभा