लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख (काटोल), काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), आशीष देशमुख (दक्षिण-पश्चिम), जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर (कामठी), उदयसिंग यादव (रामटेक), बंटी शेळके (मध्य नागपूर), पुरुषोत्तम हजारे (पूर्व नागपूर) आदींनी अर्ज दाखल केले.
Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 23:40 IST
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले
ठळक मुद्देराऊत, देशमुख, भोयर, शेळके, हजारे आदींचे अर्ज
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}