'पुढच्या शैक्षणिक वर्षापासून महाराणी पद्मावतीवर शाळेत धडा शिकवला जाईल. राणी पद्मावतीच्या बलिदानाची गाथा विद्यार्थी वाचतील. यासाठी त्यांना चुकीच्या माध्यमांवर अवलंबून रहावं लागणार नाही ...
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आली होती. त्यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे. ...
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता हजेरीच्या वेळी यस सर-यस मॅडमच्या ऐवजी जय हिंद बोलावं लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे. ...
अनेक वर्षांच्या चालढकलीनंतर महत्त्वाकांक्षी नद्या जोडणी प्रकल्पाला मुहूर्त लाभणार आहे. सरकारी सूत्रांच्या सांगण्यानुसार येत्या महिन्याभरात 87 अब्ज डॉलर्सच्या या प्रकल्पावर काम सुरू करण्यात येणार आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. ...
मध्यप्रदेशातील एका छोट्याशा गावात एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. शाळेच्या पाठीमागे बॉम्ब सापडल्यानंतर 40 वर्षीय पोलीस हेड कॉन्स्टेबलने आपल्या जीवाची पर्वा न करता बॉम्ब हातात घेतला आणि धावण्यास सुरुवात केली ...