लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

मोठी दुर्घटना: विहीर कोसळून अनेक जण आत अडकले, आतापर्यंत १० जणांना वाचवले, बचावकार्य सुरू... - Marathi News | Big accident: Many people got trapped inside the well, so far 10 people have been rescued, rescue work is underway ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना: विहीर कोसळून अनेक जण आत अडकले, आतापर्यंत १० जणांना वाचवले, बचावकार्य सुरू...

Accident In Madhya Pradesh: ...

लग्नाचं आमिष दाखवून ५ वर्ष घेतला तिचा फायदा, दुसरीकडे लग्न जुळलं तर सासरी फोन करू म्हणाला... - Marathi News | MP : Marriage of a girl cancelled because of one phone call of ex boyfriend in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचं आमिष दाखवून ५ वर्ष घेतला तिचा फायदा, दुसरीकडे लग्न जुळलं तर सासरी फोन करू म्हणाला...

मीडिया रिपोर्टनुसार, ग्वाल्हेरमधील हा तरूण आधीच विवाहित आहे. त्याने तरूणीवर प्रेम असल्याचं सांगत आणि लग्न करणार असल्याचं सांगत तिचा फायदा घेतला. ...

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरीच घेतली कोरोना लस; काँग्रेसने बास्केटबॉल, डान्सची आठवण करून देत विचारला सवाल - Marathi News | bjp mp pragya thakur got corona vaccine done at home congress reminded of basketball and dance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घरीच घेतली कोरोना लस; काँग्रेसने बास्केटबॉल, डान्सची आठवण करून देत विचारला सवाल

BJP Pragya Singh Thakur Got Corona Vaccine At Home : वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर आता आपल्या लसीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आल्या आहेत. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या कानाचा चावा घेऊन तरुणाने विहिरीत मारली उडी, पकडल्यावर म्हणाला... - Marathi News | ASI's ear was cut by a tooth and jumped into the well; This act was done by a demon telling him to eat raw meat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्याच्या कानाचा चावा घेऊन तरुणाने विहिरीत मारली उडी, पकडल्यावर म्हणाला...

youth ate asi ear tribal jumped in well : या दरम्यान आदिवासी युवकाने दाताने कान चावून तोडला आणि विहिरीत उडी मारली. ...

ना बँडबाजा, ना वरात...अवघ्या ५०० रुपयांत झालं मेजर आणि न्यायाधीशांचं शुभमंगल! - Marathi News | City Magistrate Shivangi Joshi And Major Aniket Chaturvedi Got Married For Rs 500 In Dhar Court At Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना बँडबाजा, ना वरात...अवघ्या ५०० रुपयांत झालं मेजर आणि न्यायाधीशांचं शुभमंगल!

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एका कोर्टात शहर दंडाधिकारी शिवांगी जोशी आणि लष्करात मेजर पदावर कार्यरत असलेल्या अनिकेत चतुर्वेदी यांचा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...

...म्हणून ब्राह्मण कुटुंबाने थेट मोदींना पत्र लिहून इस्लामचा स्वीकार करण्याचा दिला इशारा - Marathi News | ... So the Brahmin family wrote a letter directly to Modi warned him to accept Islam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून ब्राह्मण कुटुंबाने थेट मोदींना पत्र लिहून इस्लामचा स्वीकार करण्याचा दिला इशारा

Brahmin family warned to convert to islam: एका ब्राह्मण कुटुंबाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याचा इशारा दिला आहे. या कुटुंबामध्ये एकूण २५ सदस्य आहेत. ...

Shocking! कर्ज फेडण्यासाठी पतीने पत्नीला विकलं, नकार दिला तर तिला विहिरीत फेकलं.... - Marathi News | MP : Husband sold his wife for money in Guna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! कर्ज फेडण्यासाठी पतीने पत्नीला विकलं, नकार दिला तर तिला विहिरीत फेकलं....

हा सगळा प्रकार एका प्रथेच्या नावाखाली झाला. या प्रथेत तशी तर पत्नी आपल्या मर्जीने पतीला सोडते. पण या केसमध्ये प्रथेच्या आड पतीनेच पत्नीला विकलं होतं. ...

पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी - Marathi News | Pune youth's tragic accident at Ratlam in Madhya Pradesh; Three were killed on the spot and four others were injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरुणांचा मध्यप्रदेशातील रतलाम येथे भीषण अपघात; तिघे जागीच ठार तर चार जण जखमी

मृत्यू झालेल्यांमध्ये कदमवाकवस्तीतील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीचा समावेश ...