लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार - Marathi News | 'I'm not a contractor, I will come out in the house', Supriya Sule will file a defamation suit. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी कॉन्ट्रॅक्टर नाही, घरात येऊन ठोकून काढेन', शेवाळेंविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार

राहुल शेवाळे हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते सध्या भाजपावासी झाले आहेत. त्यानंतरच, सुप्रिया सुळे आणि त्यांची ऑडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. ...

धनंजय मुंडेंची 'रघुभाय'स्टाईल, 'वास्तव' लुकची सोशल मीडियात चर्चा - Marathi News | Dhananjay Mundane's' RaghuBha'style, 'Reality' look at social media talk | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंची 'रघुभाय'स्टाईल, 'वास्तव' लुकची सोशल मीडियात चर्चा

राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात आपली आणि पक्षाची भूमिका मांडताना धनंजय मुंडेंना नेहमीच महाराष्ट्राने पाहिले आहे. ...

''नमो'' टीव्हीवरील प्रक्षेपणाला निवडणूक आयोगाची परवानगी, पण... - Marathi News | Election Commission permission to launch 'Namo' TV only live program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''नमो'' टीव्हीवरील प्रक्षेपणाला निवडणूक आयोगाची परवानगी, पण...

नमो टीव्ही हा आमच्याच नमो अ‍ॅपचा भाग असून, त्याचे प्रक्षेपण टेलीकास्ट न करता वेबकास्ट केले जाते, असे भाजपने मान्य केले आहे. ...

'ना मोदी, ना राहुल गांधी... दोघांपैकी कुणीही तुमचा मतदारसंघ सांभाळणार नाहीए!' - Marathi News | 'No Modi, no Rahul Gandhi ... None of the two will handle your constituency!' prakash raj says in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ना मोदी, ना राहुल गांधी... दोघांपैकी कुणीही तुमचा मतदारसंघ सांभाळणार नाहीए!'

काँग्रेसकडून मी सेक्युलर मतदारांची विभागणी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी सांगितली हरिसालच्या 'त्या' तरुणाची दुसरी गोष्ट! - Marathi News | The second thing of the 'youth' of the Harisal told by the Chief Minister devendra fadanvis on raj thackarey speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी सांगितली हरिसालच्या 'त्या' तरुणाची दुसरी गोष्ट!

राज ठाकरेंची दुकानदारी बंद पडल्याने ते फ्रस्टेशन काढत आहेत. राज ठाकरेंची अवस्था ही क्रिकेटमधील रिटायर्ड कॉमेंट्रीमन सारखी आहे. ...

परभणी : निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देणार - Marathi News | Parbhani: Giving ex-gratia grant for election workers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देणार

निवडणूक कर्तव्य बजावताना जखमी अथवा मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. ...

परभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस - Marathi News | Parbhani: Notice to two candidates who did not want to check the expenditure register | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस

लोकसभा निवडणुकीतील दैनंदिन खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यास खर्च निरीक्षकांकडे न दिल्या प्रकरणी दोन उमेदवारांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक विभागाने दिली आहे़ ...

पुण्यात तब्बल २३ जणांपेक्षा  भारी पडले होते नोटाचे व्होट ! - Marathi News | nota option strong against 23 canditate in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल २३ जणांपेक्षा  भारी पडले होते नोटाचे व्होट !

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये २९ उमेदवार नशीब आजमावत होते़. मात्र, त्यातील तब्बल २३ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली़. ...