Lok Sabha Latest News, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
या कायद्यातील बदलांवर चर्चा करताना अमित शाह यांनी इटलीचा उल्लेखही केला आहे. ...
I.N.D.I.A. Alliance: इंडिया आघाडीत बऱ्याच मुद्द्यांवर एकमत झाले आहे, पण अद्याप जागा वाटपाबाबत ठोस माहिती समोर आली नाही. ...
INDIA Alliance: प्रियंका गांधी यांना वाराणसीतून इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवावे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...
Parliament Winter Session 2023: खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरूच असून, आणखी दोन सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...
म्हापसा येथील अस्तित्व सभेत मनोज परब यांची घोषणा. ...
संसदेच्या पायऱ्यांवर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उप राष्ट्रपती आणि राज्य सभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावरून आज मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
उपराष्ट्रपतीपदावरील व्यक्तीची मिमिक्री करत खिल्ली उडवली गेल्याने खासदारांच्या या कृतीची देशभरात मोठी चर्चा होत आहे. ...
कल्याण बॅनर्जींच्या या मिमिक्रीवरुन राजकारण चांगलच तापलं आहे. ...