शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

उत्तर प्रदेश : इंडिया आघाडी तीन कट रचतेय, घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क, राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका

राष्ट्रीय : दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

उत्तर प्रदेश : बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?, नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 

राष्ट्रीय : डाॅ. अंशुल अविजित vs रविशंकर प्रसाद... पाटण्यात यंदा अभिनेत्यांची नव्हे, नेत्यांचीच लढाई!

महाराष्ट्र : “२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र : वायफळ बडबड करू नका...; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं

महाराष्ट्र : संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न

राष्ट्रीय : “सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस

महाराष्ट्र : शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?