लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
आता महिलांसाठी गोवा सुरक्षित नाही; इंडिया आघाडीचा आरोप - Marathi News | now goa is not safe for women allegations of india alliance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता महिलांसाठी गोवा सुरक्षित नाही; इंडिया आघाडीचा आरोप

पोलिसांवर राजकीय दबाव वाढला ...

माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा - Marathi News | Loksabha Election 2024 - Prime Minister Narendra Modi's Sabha in Madha Lok Sabha constituency today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा

सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी कृषी विभागाची ५३ एकर जागा आहे ...

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपचे आव्हान; सासष्टीत रंगत वाढली  - Marathi News | bjp challenges for the first time in congress stronghold sasashti goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात प्रथमच भाजपचे आव्हान; सासष्टीत रंगत वाढली 

'आयात' आमदार झाले सक्रिय. ...

१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती - Marathi News | lok sabha election 2024 18% 'stigmatized'; 29% millionaires 1,352 candidates in the third phase have an average wealth of Rs 5.77 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

येत्या ७ मे रोजी मतदान होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी १२ राज्यांतील ९५ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात आहेत. ...

स्मृती इराणींकडे ८ कोटींची संपत्ती, ५ वर्षांत ४ कोटींची वाढ; १६ लाख रुपयांचे कर्ज - Marathi News | lok sabha election 2024 Smriti Irani has 8 crore assets, 4 crore increase in 5 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींकडे ८ कोटींची संपत्ती, ५ वर्षांत ४ कोटींची वाढ; १६ लाख रुपयांचे कर्ज

भाजपच्या नेत्या व अमेठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडे ८ काेटी रुपयांची संपत्ती आहे. ...

गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा - Marathi News | Loksabha Election 2024- Stone pelting at Mahayuti candidate Mihir Kotecha's campaign rally in Gowandi; Crime Against Unknowns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा

ईशान्य मुंबई येथे महायुतीकडून मिहिर कोटेचा तर महाविकास आघाडीकडून संजय दीना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत ...

कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष - Marathi News | lok sabha election 2024 Maharashtra's focus on Shahu Chhatrapati and Mandalik fight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात  छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे महायुतीने ‘मान गादीला.. मत मोदींना’ अशा प्रचारावर भर दिला आहे . ...

राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन - Marathi News | lok sabha election 2024 11 crore increase in Rajan Vikhare's assets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन

मागील निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेशी तुलना करता त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात ११ कोटी २३ लाख १६ हजार ८०२ रुपयांनी वाढ झाली. ...