लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
देशात अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप  - Marathi News | Opposition plot to create untoward incident in the country, Prime Minister Narendra Modi allegation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशात अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप 

एआय तंत्राचा चुकीचा वापर करून लोकांमध्ये संभ्रम ...

मोदींना सर्वाधिक भीती नेहरू, गांधी परिवाराची; त्यामुळे निवडणूक धर्मावर नेण्याचा डाव - नाना पटोले - Marathi News | Modi fears Nehru Gandhi family the most Therefore the plot of taking the election on religion was hatched | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींना सर्वाधिक भीती नेहरू, गांधी परिवाराची; त्यामुळे निवडणूक धर्मावर नेण्याचा डाव - नाना पटोले

लोकसभेसाठी मतदान झालेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कौल लक्षात घेता भाजपचा राज्यातच नव्हे, तर देशात पराभव होणार ...

खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार? - Marathi News | 12 out of 13 MLAs of the state who contested the Lok Sabha elections did not resign from their MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राज्यातील १३ पैकी १२ आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ...

“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil reaction over pm modi campaign rally in maharashtra for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

दगडफेकीच्या घटनेनंतर मिहिर कोटेचा संतापले, मी उद्या मानखुर्दला येतोय, हिंमत असेल तर... - Marathi News | North East Mumbai Lok Sabha Constituency - Mihir Kotecha's MIA candidate targeting Sanjay Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दगडफेकीच्या घटनेनंतर मिहिर कोटेचा संतापले, मी उद्या मानखुर्दला येतोय, हिंमत असेल तर...

Loksabha Election 2024 - जणू काही मुंबईत संजय पाटील मिनी पाकिस्तानच बनवत आहे. पण ते मी कदापी होऊ देणार नाही असं सांगत त्यांनी मविआ उमेदवार संजय पाटील यांच्यावर आरोप केले.  ...

लालूंच्या कन्यांचे अन् दलबदलूंचे काय होणार? तिसऱ्या टप्प्यात काँग्रेस नाही, राजदचा, जेडीयूशी सामना - Marathi News | lok sabha election 2024 Both daughters of Lalu Prasad Yadav are contesting the Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालूंच्या कन्यांचे अन् दलबदलूंचे काय होणार? तिसऱ्या टप्प्यात काँग्रेस नाही, राजदचा, जेडीयूशी सामना

लालुप्रसाद यांच्या ज्येष्ठ कन्या राज्यसभेच्या खासदार मिसा भारती पाटलीपुत्र मतदारसंघात लढत आहेत. ...

‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Sharad Pawar's criticism of Udayan Rajen is to see whether it is morning or evening while flying the collar. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 

Maharashtra Lok Sabha Election 2024: सातारा मतदारसंघातील एका प्रचारसभेला संबोधित करताना शरद पवार यांनी उदयनराजेंवर बोचरी टीका केली आहे. कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.  ...

नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Sanjay Raut criticizes BJP along with Prime Minister Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

अतृप्त आत्म्याविरोधात महाराष्ट्राची लढाई आहे, महाराष्ट्रविरोधी जे आत्मे भटकतायेत त्यांचा बदला आम्ही घेऊ अशा शब्दात संजय राऊतांनी निशाणा साधला. ...