Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Goa Lok Sabha Election 2024: गोव्याला केंद्र सरकारकडून वेळोवेळी विशेष वागणूक मिळत आहे. तसेच पुरेसा निधीही दिला जात आहे. त्यामुळे आणखी खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...
Goa Lok Sabha Election 2024: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जातीयवादी असल् ...
loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महायुतीकडून रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. ...
CM Eknath Shinde: गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...