लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
बीडच्या नवमतदारांनी दाखवली परिवर्तनाची ताकद, जिल्ह्याला ७७ वर्षांत मिळाले १८ खासदार - Marathi News | Beed's new voters show the power of change, the district gets 18 MPs in 77 years | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या नवमतदारांनी दाखवली परिवर्तनाची ताकद, जिल्ह्याला ७७ वर्षांत मिळाले १८ खासदार

तुमचे पहिले मतदान कोणाला? २००४ मध्ये सर्वाधिक साडेचार लाख मतदार वाढले ...

श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कलानी व आयलानी एकत्र - Marathi News | Kalani and Ailani together to promote Srikanth Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कलानी व आयलानी एकत्र

कलानी कुटुंबाकडून ओमी कलानी यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. ...

तुतारी चिन्हाचा बसला फटका; तुतारी वादकांवर आली संक्रांत - Marathi News | Trumpet sign struck Sankrant came to trumpet players | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुतारी चिन्हाचा बसला फटका; तुतारी वादकांवर आली संक्रांत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट आणि अजित पवार गट असे विभाजन झाले. ...

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: सोशल मीडियाव्दारे घेतला जातोय निकालाबाबत कल - Marathi News | Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: Social media is trending towards results | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: सोशल मीडियाव्दारे घेतला जातोय निकालाबाबत कल

सिंधुदुर्ग : सोशल मीडियावर सकाळचे गुड मॉर्निंग, शुभ प्रभात मेसेजच्या ठिकाणी आता कोण येणार निवडून, आपला अंदाज काय ? ... ...

ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार  - Marathi News | lok sabha elections 2024 Voting campaign through green mascots | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ग्रीन मॅस्कॉट्सच्या माध्यमातून मतदानाचा प्रचार 

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठया आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. ...

उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम - Marathi News | 63 percent polling for Osmanabad Constituency, Harsh summer affects polling | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद मतदारसंघासाठी ६३ टक्के मतदान, उन्हाच्या कडाक्याचा मतदानावर परिणाम

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ...

लातूरच्या मतदानाचा टक्का वाढला; १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी बजावला हक्क - Marathi News | Latur's voter turnout increased; 12 lakh 37 thousand 355 voters exercised their right | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या मतदानाचा टक्का वाढला; १२ लाख ३७ हजार ३५५ मतदारांनी बजावला हक्क

लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. ...

LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल  - Marathi News | 4 lakh voting from Man, Phaltan assembly constituencies in Satara for Madha Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :LokSabha2024: माढ्याच्या उमेदवारांसाठी साताऱ्यातील चार लाख मतदारांचा कौल 

३२ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद : माण, फलटण विधानसभा मतदारसंघातही दिसली चुरस  ...