Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Kailash Vijayvargiya And Kamalnath : मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी दावा केला की कमलनाथ यांना भाजपामध्ये प्रवेश करायचा होता. ...
....त्यासाठी सोमवारपासून दोन हजार मतदारांनी प्रतिसाद दिला असून, डोंबिवली परिसरातील सुमारे सतराशे नागरिकांनी सहभागी होणार असल्याचे कळवल्याची माहिती याचिका करण्यासाठी पुढाकार घेतलेले अक्षय फाटक यांनी दिली. ...
मुंबई उत्तर पश्चिममध्ये संथ गतीने मतदान सुरू होते. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा होत्या. परिणामी, एक तासाहून अधिक वेळ मतदानाला लागत होता. पंखे, पाण्याचीही योग्य व्यवस्था नव्हती. मतदान केंद्रात सेल्फी पॉइंट होता. मात्र, मतदान केंद्रावर मोबाइल ...
पाटलांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या डझनभर मंत्र्यांनी प्रचार केला. शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बाळ्यामामा यांच्यासाठी सभा घेतली. संपूर्ण ...
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील आणि महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्यात अटीतटीची लढत येथे आहे. मतदारसंघात १६,३६,८९० मतदारांपैकी ९,२२,७६० जणांनी मतदान केले. ...