Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
या लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेतर्फे राहुल शेवाळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर उद्धवसेनेतर्फे अनिल देसाई हे रिंगणात आहेत. राहुल शेवाळे २०१४ पासून येथून खासदार म्हणून निवडून गेले आहेत; मात्र २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीतील राजकीय चित्र वेगळे ह ...
Amol Kirtikar : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. ...
ठाणे लोकसभेत यंदा प्रथमच दोन शिवसेनेत सरळ लढत झाली. एकीकडे पक्ष आणि चिन्ह, तर दुसरीकडे ठाकरे ब्रॅण्ड अशी ही निवडणूक झाल्याने आता मतांचे प्रमाण लक्षात घेता कुणाला लाभ व कुणाला घाटा, याचे हिशेब मांडले जात आहेत. ...