लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

भरधाव वाहनाच्या धडकेत CRPF जवान ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | CRPF jawan killed in collision with speeding vehicle in latur; A case has been registered against the driver | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव वाहनाच्या धडकेत CRPF जवान ठार; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सीआरपीएफच्या ४१ वर्षीय जवानाला अज्ञात वाहनाने उडविल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली ...

अभिनव संकल्पनेला हरताळ! लातूरमध्ये फिरत्या दवाखान्याचा उपक्रम महापालिकेने केला बंद ! - Marathi News | Beat the innovative concept! Municipal Corporation has stopped the activity of mobile clinic in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अभिनव संकल्पनेला हरताळ! लातूरमध्ये फिरत्या दवाखान्याचा उपक्रम महापालिकेने केला बंद !

माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात फिरत्या दवाखान्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. ...

आज सोयाबीनला कुठल्या मार्केटमध्ये जास्त बाजारभाव मिळाला? जाणून घ्या - Marathi News | Today's soyabean price in major markets of Maharashtra state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज सोयाबीनला कुठल्या मार्केटमध्ये जास्त बाजारभाव मिळाला? जाणून घ्या

आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत. ...

तब्बल सहा महिन्यानंतर लातूरला मिळाले तहसीलदार - Marathi News | Latur got Tehsildar after almost six months | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तब्बल सहा महिन्यानंतर लातूरला मिळाले तहसीलदार

तहसीलदार सौदागर तांदळे हे लातूर, निलंगा, तुळजापूर, पाथरीहुन आता पुन्हा लातूरला झाले रुजू ...

लातूर जिल्ह्यातील हासाेरी परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के, १.६ रिश्टर स्केलची नाेंद - Marathi News | hasori area of latur district hit by 1 6 magnitude earthquake again | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील हासाेरी परिसराला पुन्हा भूकंपाचे धक्के, १.६ रिश्टर स्केलची नाेंद

साेमवार, २ ऑक्टोबर राेजी दिवभरात हासोरी येथे भूकंपाचे तीन धक्के बसले. ...

अपमानास्पद वागणूक दिल्याने खासदाराचा लातुरात निषेध - Marathi News | latur protest of mp for humiliating behavior | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अपमानास्पद वागणूक दिल्याने खासदाराचा लातुरात निषेध

निदर्शने : सुपर स्पेशालिटीपासून काढली रॅली ...

लातूरमधील हरंगुळ रेल्वे स्थानकावर उभ्या दोन रेल्वे डब्यांना आग ! - Marathi News | Two train coaches standing on fire at Harangul railway station in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमधील हरंगुळ रेल्वे स्थानकावर उभ्या दोन रेल्वे डब्यांना आग !

स्क्रॅपचे काम करत असताना आग लागली की अन्य कारण आहे. समजू शकले नाही. ...

बहुजन रयत परिषदेचे बोंब मारो आंदोलन; आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर संताप - Marathi News | Bomb Maro Movement of Bahujan Rayat Parishad; Anger in front of the office of the Deputy Director of Health | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बहुजन रयत परिषदेचे बोंब मारो आंदोलन; आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर संताप

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवर कडक कारवाई करण्यात यावी ...