lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > आज सोयाबीनला कुठल्या मार्केटमध्ये जास्त बाजारभाव मिळाला? जाणून घ्या

आज सोयाबीनला कुठल्या मार्केटमध्ये जास्त बाजारभाव मिळाला? जाणून घ्या

Today's soyabean price in major markets of Maharashtra state | आज सोयाबीनला कुठल्या मार्केटमध्ये जास्त बाजारभाव मिळाला? जाणून घ्या

आज सोयाबीनला कुठल्या मार्केटमध्ये जास्त बाजारभाव मिळाला? जाणून घ्या

आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत.

आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आज  ५ ऑक्टोबर २३ रोजी लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची ९५८८ क्विंटल आवक झाली. या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव कमीत कमी ४३००, जास्तीत जास्त ४७६२ आणि सरासरी ४६०० रुपये प्रति क्विंटल इतके होते. नागूपर येथे लोकल सोयाबीनची २१८ क्विंटल आवक झाली, कमीत कमी दर ४१५० आणि जास्तीत जास्त ४६०२, तर सरासरी ४४८९ रुपये प्रति क्विंटल असे होते.

ताडकळस बाजारात नं १ क्वालिटीचा ९० क्विंटल सोयाबीन दाखल झाला. कमीत कमी दर ४३५०, जास्तीत जास्त ४५११, तर सरासरी ४४५० रुपये प्रति क्विंटल असा दर होता.

राज्यात आज सकाळच्या सत्रात झालेल्या सोयाबीन लिलाव आणि बाजारभावांची माहिती पुढीलप्रमाणे (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समितीजात/प्रतआवक

कमीत

कमी

दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

 
तुळजापूर---60455045504550
नागपूरलोकल218415046024489
हिंगोलीलोकल630435046004475
ताडकळसनं. १90435045114450
लातूरपिवळा9588430047624600
यवतमाळपिवळा263450045654532
चोपडापिवळा350300045924182
बीडपिवळा16457245804576
चाळीसगावपिवळा20390039603901
देउळगाव राजापिवळा20400045004300
चाकूरपिवळा74435145814514
काटोलपिवळा17418144114260

Web Title: Today's soyabean price in major markets of Maharashtra state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.