लागिरं झालं जी, मराठी बातम्या FOLLOW Lagir jhala ji, Latest Marathi News लागीर झाले जी या मालिकेत एका सामान्य मुलाचा फौजी बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेत शिवानी बावकर, नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत. Read More
लागिरं झालं जी या मालिकेत अजिंक्य आणि शीतल यांच्या छोट्याशा बाळाची नुकतीच एंट्री झाली असून हे बाळ प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ...
लागिरं झालं जी ही मालिका संपणार हे प्रेक्षकांना कळल्यापासून या मालिकेचा शेवट काय असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. ...
सोशल मीडियावर सध्या Mrs. मुख्यमंत्री यांची चर्चा रंगली आहे. ...
लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेत भैय्यासाहेब उर्फ हर्षवर्धन देशमुखच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता किरण गायकवाडने नुकतेच फोटोशूट केलंय. ...
लागीरं झालं जी या मालिकेला प्रेक्षकांचे खूप चांगले प्रेम मिळत असून सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. ...
'लागीरं झालं जी ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...
काही महिन्यांपूर्वी अज्याने हा फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून अज्याचे चाहते संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळाले. ...
सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अदा असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळती. ...