कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यात शुक्रवारी दिवस-रात्र पावसाचा जोर वाढला होता. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कडवी आणि शाळी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाणी नदीपात्राच्या बाहेर आले आहे. ...
आजरा तालुक्यात शुक्रवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे साळगाव बंधारा सहाव्यांदा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील सर्व प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच भरले आहेत. ...
शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत असून, राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भोगावती, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर गेली असून, दिवसभरात तब्बल ४ फुटांनी वा ...