कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली एमआयडीसी येथील अभिषेक लॉजिंग व रेस्टॉरंट मल्टिपर्पज हॉल येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतिपदी अशोक जाधव (कॉँग्रेस) व उपसभापतिपदी सचिन पाटील (राष्ट्रवादी) यांची बहुमताने निवड झाली. मंगळवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित शिक्षण समितीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थान ...
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील (सीपीआर) बदली झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्ववत आणा व रुग्णसेवेची आठ दिवसांत माहिती द्या, असे खडे बोल आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठा ...
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींचे किंवा महिलांचे फोटो टाकून हे मुले पळविणाऱ्या टोळीतील आहेत, अशी अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. चुकीच्या संदेशांमुळे निष्पापांचेही बळी जाऊ शकतात; त्यामुळे असे संदेश व्हॉट्स ...
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील ३0२ ग्रामपंचायतींच्या इमारती बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ...
भारतातील किरकोळ व्यवसायावर वॉलमार्ट फ्लिपकार्ट करारामुळे अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजने सोमवारी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले. ...
कोल्हापुुरातून गांधीनगरमधील घराकडे जात असताना मोपेड दुचाकी उडविण्याची हौस पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या जिवावर बेतली. रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या व्यक्तीचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. १) मृत्यू झाला. कैलाश प्रेम ...
कोल्हापुरात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आल्यास संबंधितांस दहा हजार रुपयांचा दंड, तसेच फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. पण, अपुऱ्या यंत्रणेवर याची अंमलबजावणी शक्य आहे का? ...