कोल्हापूर : भरपूर वाचन असल्याशिवाय काही लिहिता येत नाही. पार्थ देसाईसारख्या चिमुरड्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ‘ओराथोस’मुळे इतरांनाही लिहिण्याची प्रेरणा मिळेल, ... ...
भाजप सरकार खासदार राजू शेट्टी यांचा नरेंद्र दाभोलकर करण्याच्या तयारी आहे, असा खळबळजनक आरोप ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपणाला ही माहिती दिल्याचे सांगत शेट्टी सोडाच ‘स्वाभिमानी’ ...
यंदाच्या हंगामासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी (सरासरी १२.५० उतारा) पहिली उचल एकरकमी ३२१७ रुपये व उर्वरित महाराष्ट्रासाठी (सरासरी ११.५० उतारा) २९२८ रुपये दिल्याशिवाय एकाही कारखान्याचे धुराडे पेटू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदा ...
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून सर्वोच्च न्यायालय, निती आयोग, आरबीआय, आयबी, सीबीआय यासारख्या देशातील सर्वोच्च असलेल्या घटनात्मक संस्थांचे अस्तित्व धोक्यात असल्याची बोचरी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी शनिवारी कोल्हाप ...
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ भरधाव एसटी बसच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ऊसतोड मजूर महिला ठार झाली, तर दहाजण गंभीर जखमी झाले. चंद्रभागाबाई गंगाधर खाजेकर (वय ६०, रा. ढोपेसर, ता. बदनापूर, जि. जालना) असे मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सका ...