नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन (आयपीएस) यांची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी या मागणीसाठी बुधवारी इचलकरंजी शहरातील नागरिक, विविध पक्ष, संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. ...
शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८८ वाहनांवर कारवाई करून ५९ हजार रुपये दंडाची रक्कम मंगळवारी एका दिवसात वसूल केली. शहर वाहतूक शाखेच्या वतीने यापुढे अशीच कारवाईची मोहीम राबविण्यात येणार ...
असेम्बली रोड, बसंत-बहार टॉकीज परिसरातील रॉयल हेरीटेज या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील ज्येष्ठ साहित्यीकाचा बंद फलॅट व सोसायटीचे कार्यालय चोरट्यांनी फोडून चोरीचा प्रयत्न केला. ...
शेती उद्ध्वस्त करत शेतकऱ्यांचा जीव घेणाºया वन्यप्राण्यांना संरक्षण देणारा कायदा रद्द करा, या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ...
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे अमर रहे.., खुन्यांना पाठीशी घालणाऱ्या शासनाचा धिक्कार असो.., खुनी सनातनी...चले जाव’ अशा घोषणांनी मंगळवारी सकाळी रंकाळा परिसर दणाणून गेला. ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर सोमवारी ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात परखड भाषेत शहराच्या या गंभीर समस्येवर प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याचे पडसाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. ...
दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये तर निर्यात होणाºया दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची योजनेला राज्य सरकारने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे ...