लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

एकरकमी ऊसदराबाबत राजू शेट्टींनीच मार्ग काढावा - शरद पवार - Marathi News | raju shetty should give solution about sugarcane price says ncp president sharad pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकरकमी ऊसदराबाबत राजू शेट्टींनीच मार्ग काढावा - शरद पवार

पैसे शेतकऱ्याकडूनच घ्यावे लागणार असल्याने त्यांना याचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे संदर्भात खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करुन त्यांचे मत जाणून घेऊ व त्यांच्याकडे यासंदर्भात मार्ग असेल तर त्याचे स्वागत करू. ...

पवार यांच्या तोंडून ‘एन.डीं.’ची संघर्षगाथा- : प्रा. पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी - Marathi News | Pawar's 'ND' Sangha Sangatha: Pvt. Patil's work is inspiring for the new generation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पवार यांच्या तोंडून ‘एन.डीं.’ची संघर्षगाथा- : प्रा. पाटील यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी

समाजातील उपेक्षित आणि शेवटच्या माणसाच्या हितासाठी संघर्ष करणे, त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हेच प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनाचे सूत्र राहिले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे काढले. ...

शाहू समाधिस्थळाची जबाबदारी सरकारचीच : शरद पवार - Marathi News | The responsibility of the Shahu Samadhi is only by the government: Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू समाधिस्थळाची जबाबदारी सरकारचीच : शरद पवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ विकसित करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासंदर्भात आपण स्वत: सोमवारी मुख्यमंत्री ... ...

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी अशी अनुभवली पोलिसगिरी - Marathi News | Those who celebrate the birthday celebrations on the streets have experienced such an approach | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी अशी अनुभवली पोलिसगिरी

महावीर कॉलेज ते न्यू पॅलेसकडे जाणाºया रहदारीच्या रस्त्यावर दोन्ही बाजंूची वाहने थांबवून रस्त्याच्या मधोमध वाढदिवस साजरा करून धिंगाणा घालणाºया कनाननगरातील तिघा तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवित मगरुरीची भाषा उतरविली. ...

कोल्हापूरचे उभरते विश्व क्रीडा विश्व - Marathi News |  The Kolhapur Emerging World Sports World | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोल्हापूरचे उभरते विश्व क्रीडा विश्व

कोल्हापूर म्हटले की, डोळ्यामोर उभे राहते एक रसरशीत शहर.. पवळा धम्मक गूळ, झणझणीत मिसळ, सौंदर्य खुलविणारा कोल्हापुरी साज, रुबाबदार कोल्हापुरी चप्पल, जिभेला वेड लावणारा कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि तांबड्या मातीतली कोल्हापुरी कुस्ती..! या ओळखीला आ ...

कोल्हापूर : राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर, महिलाची दूचाकी रॅली - Marathi News | Kolhapur: Jagar of Rajmata Jijau's thoughts, lady's daughter-in-law rally | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राजमाता जिजाऊंच्या विचारांचा जागर, महिलाची दूचाकी रॅली

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची ज्योत घेऊन कोल्हापूरात महिलांनी शनिवारी दूचाकी रॅली काढून जागर केला. मंथन फौंडेशन, उडान मंच व समन्वय २६ यांच्यातर्फे दूचाकी रॅलीचे आयोजन गांधी मैदान येथून करण्यात आले. ...

 शिवाजी महाराजांचे पुतळे शोभेसाठी नाहीत, प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवार - Marathi News | Shivaji Maharaj statues are not for decoration but for inspiration: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : शिवाजी महाराजांचे पुतळे शोभेसाठी नाहीत, प्रेरणा घेण्यासाठी : शरद पवार

शिवाजी महाराज यांचे पुतळे हे शोभेसाठी नाहीत तर प्रेरणा घेण्यासाठी उभारले जातात, त्यामुळे देशातील महत्वाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहायला मिळतो असे  गौरव उदगार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. बेळगाव तालुक्यातील कडोल ...

कोल्हापूर : तोपर्यंत पगार बिलावर सही नाही, खातेनिहाय चौकशीही करणार - Marathi News | Kolhapur: Until then, there is no sign of salary bill, we will conduct inquiry into the departmental inquiry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : तोपर्यंत पगार बिलावर सही नाही, खातेनिहाय चौकशीही करणार

कोल्हापूर : अंशदायी पेन्शन योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांच्या फंडाच्या पावत्या मार्चअखेर दिल्या नाहीत, तर अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत कोणाच्याच पगार बिलावर ... ...