लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

प. महाराष्ट्रात कर भरण्याचे प्रमाण चांगले- आशू जैन : व्यापारी, उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद - Marathi News | Par. Good tax return in Maharashtra - Ashu Jain: The best response from traders, entrepreneurs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प. महाराष्ट्रात कर भरण्याचे प्रमाण चांगले- आशू जैन : व्यापारी, उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद

पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापाºयांचे आयकर भरण्याचे प्रमाण चांगले आहे. देशाच्या विकासाच्यादृष्टीने या भागाला विशेष महत्त्व आहे. नोटाबंदीच्या कालावधीत अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम बँक ...

‘गोकुळा’तच श्रीकृष्ण राहू दे, अन्यथा महाभारत-: निवडीनंतर रंगली फटकेबाजी; पडद्यामागील घडामोडी उघड - Marathi News | Srikrishna should stay in 'Gokul', otherwise the Mahabharata:; Open the scenes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळा’तच श्रीकृष्ण राहू दे, अन्यथा महाभारत-: निवडीनंतर रंगली फटकेबाजी; पडद्यामागील घडामोडी उघड

तहहयात आपणच ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते; पण दुसऱ्यालाही अपेक्षा असतात, हा प्रक्रियेचा भाग आहे. इच्छुक अनेकजण होते; पण नेत्यांना रवींद्र आपटेच लायक ...

ज्ञानभाषा - Marathi News | Knowledge Language | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :ज्ञानभाषा

हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पहिले विश्व हिंदी संमेलन १० जानेवारी १९७५ मध्ये नागपूर येथे आयोजित केले होते. या दिवसाचे औचित्य साधून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ...

‘गोकुळ’ अध्यक्ष पदी रविंद्र आपटेच, बिनविरोध निवड - Marathi News | Ravindra Aptech, President of 'Gokul', elected unopposed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ अध्यक्ष पदी रविंद्र आपटेच, बिनविरोध निवड

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रविंद्र पांडूरंग आपटे (उत्तूर, ता. आजरा) यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्प कार्यालयात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निब ...

कोल्हापूर : निलिमा मिश्रा यांना ‘भद्रकाली ताराराणी’ पुरस्कार : क्रांतीकुमार पाटील - Marathi News | Kolhapur: Nilima Mishra received 'Bhadrakali Tararani' award: Krantikumar Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : निलिमा मिश्रा यांना ‘भद्रकाली ताराराणी’ पुरस्कार : क्रांतीकुमार पाटील

ताराराणी विद्यापीठातर्फे यावर्षी बहादरपूर (जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्त्या निलिमा चंद्रशेखर मिश्रा यांना भद्रकाली ताराराणी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ५१ हजार रुपये रोख, गौरवपत्र, भद्रकाली ताराराणींचे स्मृतिचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे पुरस्क ...

कोल्हापूर : अंध व्यक्तींनी ब्रेल भाषा आत्मसात केली पाहिजे : अंजली निगवेकर - Marathi News | Kolhapur: Blind persons should acquire braille language: Anjali Nigvekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अंध व्यक्तींनी ब्रेल भाषा आत्मसात केली पाहिजे : अंजली निगवेकर

लुई ब्रेल यांनी संशोधन केलेली बिंदू स्पर्श भाषा ही दृष्टिबाधितांसाठी वरदान ठरली आहे. संगणकीय युगात ही ब्रेल भाषा आत्मसात करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. अंजली निगवेकर यांनी पारितोषिक वितरण समारंभात केले. अध्यक्षस्थानी डॉ. चेतन खारकांडे होते. ...

कोल्हापूर : बाळूमामांचा प्रत्यक्ष सहवास लाभला : डी. वाय. पाटील - Marathi News | Kolhapur: Benefits of Balamam directly: D. Y Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : बाळूमामांचा प्रत्यक्ष सहवास लाभला : डी. वाय. पाटील

आदमापूरचे संत सद्गुरू बाळूमामा यांचा दोन तास प्रत्यक्ष सहवास लाभल्याच्या आठवणी बिहारचे माजी राज्यपाल पद्यश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितल्या. ...

लोकसभा जिंकण्यासाठी सज्ज रहा : भाजप प्रदेशाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Ready to win the Lok Sabha: BJP State President's Speaker appealed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभा जिंकण्यासाठी सज्ज रहा : भाजप प्रदेशाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन

शिवसेनेबरोबर युती होईल की नाही, उमेद्वार कोण असेल, याविषयात अधिक काळ लक्ष न घालता पक्ष देईल, त्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बो ...