पर्यायी शिवाजी पूलाचे काम युध्दपातळीवर सुरु असताना झालेल्या कामाचे बील देण्यावरुन सुरु असलेल्या मतभेदामुळे शुक्रवारपासून हे काम बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष न घातल्यास पुन्हा सर्वपक्षीय आंदोलनाचा ...
कोल्हापूर शहर रस्ते विकास प्रकल्पाचे उर्वरित सुमारते ७३. ३७ कोटी रुपये आयआरबी कंपनीला देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. यापूर्वी चार टप्प्यात देण्यात आलेल्या ४०० कोटी रुपये भरपाई रकमेस पायाभूत सुविधा समितीची कार्योत्तर मंजूरीही यावेळी देण्यात आली. त् ...
राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाकडून (रूसा) छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अॅन्ड रिसर्चला (सायबर) विविध उपक्रमाअंतर्गत पाच कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. देशातील १५ स्वायत्त शिक्षण संस्थांमध्ये उद्योजकता, रोजगारभिमुखता व करिअर केंद्र सु ...
मिटींगसाठी बाहेर आहे, असे सांगून वैयक्तीक कामे करणे आता येथून पुढे तलाठ्यांना चांगलेच महागात पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली असून प्रांताधिकाऱ्यांमार्फत दैनदिन हजेरीचा आढावा घेउन दांडी मारणाऱ्या तलाठ्यावर ...
‘शिक्षकविरोधी कुलगुरूंचा धिक्कार असो’, ‘विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या कुलगुरूंचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी कुलगुरूंविरोधात निदर्शने केली. ...
कोल्हापूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शिवाजी स्टेडियम येथे सत्ता संपादन महामेळाव्याचे आयोजन केले आहे. महामेळाव्याला भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करण ...
‘आयुष गार्डन’ हा सेवा रुग्णालयातील स्तुत्य उपक्रम असून जिल्ह्यातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रात हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ...