थकबाकीपोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे तारण असलेल्या चंदगडच्या दौलत सहकारी साखर कारखान्याचा ताबा बँकेकडे राहणार की पुन्हा न्यूट्रीयन्स कंपनीकडे जाणार याबाबतचा फैसला सोमवारी (दि. ४ फेब्रुवारी) होणार आहे. भाडे करार मोडून कारखान्याचा ताबा ...
आजच्या घडीला एकरकमी एफआरपी देणे अजिबात शक्य नाही, टप्प्याटप्प्याने ती अदा करीत आहोत, तरीही आमच्यावर कारवाई करणार असाल तर आम्ही हतबल आहोत. कारखाने बंद ठेवतो, असा इशारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिला. ...
शिवसेनेत कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदावर सक्षम व्यक्ती हवा, असे सांगत संजय पवार यांचे नाव न घेता जिल्हा प्रमुख बदलण्याची मागणी आपण यापूर्वीच पक्षप्रमुखांकडे केली असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कोल्हापूर उत्तर ...
बहुतांशी अपघातग्रस्त वाहनांचा विमा नसल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. त्याचा फटका शारीरिक हानी झालेल्या व्यक्तीला होत आहे. वाहनाची विमा पॉलिसी नसल्याने जखमी किंवा मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळत नाही. शासनाच्या नव्या आदेशानुसार य ...
ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बॅँका आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देताना नाक मुरडतात. कर्जाची सरकार हमी देत असल्याने आता त्यांना कर्जाचे वाटप करावेच लागेल. अन्यथा, त्यांचा बंदोबस्त करू, असा इशारा देत ग्रामीण भागात नागर ...
कल्याणकारी मंडळ स्थापनेसह अन्नसुरक्षेतून रेशन, तीन हजारांच्या पेन्शनच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शेतमजुरांनी शंखध्वनी करून निषेध केला. निवेदन घ्यायला वेळ नाही म्हणणारे पालकमंत्री महिनाभरात मते मागण्यासाठी कसे दारात ...
हुबळी येथे २६ जानेवारी रोजी १२३५ सायकलस्वारांनी चार किलोमीटरच्या एका रांगेत सायकल चालविण्यासह सर्वांत लांब रांग करण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये याची नोंद झाली असून, यामध्ये कोल्हापुरातील चौघांचा समावेश ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मागण्यांच्या पूर्ततेबाबत लवकर सकारात्मक कार्यवाही शासनाकडून व्हाव ...