लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

समस्त ख्रिश्चन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा - Marathi News | A silent march on the District Collectorate of all Christian societies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :समस्त ख्रिश्चन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

होलीक्रॉस शाळेवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता, कडक कारवाई करावी. तसेच ख्रिश्चन समाजाच्या शैक्षणिक संस्थांना संरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी समस्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा ...

माहितीचा योग्य वापर करून प्रश्न, समस्या सोडवा : वसंत भोसले - Marathi News | Problems using information fairly, solve problems: Vasant Bhosale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माहितीचा योग्य वापर करून प्रश्न, समस्या सोडवा : वसंत भोसले

इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापरामुळे विविधांगी माहिती वेगाने उपलब्ध होत आहे. त्या माहितीचा योग्य वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडविण्याचे काम होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी मंगळवारी येथे केले. ...

शारंगधर देशमुख कोल्हापूर महापालिकेचे ‘स्थायी’चे सभापती - Marathi News | Sharangdhar Deshmukh is the Chairman of 'Standing Committee' of Kolhapur Municipal Corporation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शारंगधर देशमुख कोल्हापूर महापालिकेचे ‘स्थायी’चे सभापती

गतवर्षी झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीकडून झालेल्या धक्कादायक पराभवाचा बदला अखेर मंगळवारी कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या शारंगधर वसंतराव देशमुख यांनी घेतला. देशमुख यांनी ताराराणी आघाडीच्या राजाराम ...

भारत केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला कांस्य - Marathi News | Reshma Maneela Bronze of Kolhapur in India Kesari Tournament | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भारत केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या रेश्मा मानेला कांस्य

हल्याळ (कर्नाटक) येथे झालेल्या भारत केसरी कुस्ती स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महीला कुस्तीगीर रेश्मा माने हिने कोल्हापूरच्याच स्वाती शिंदे हिचा तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ढाक डावावर चितपट करीत स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले. ...

जॉर्ज यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध, जाजमावर बसून भाजी-भाकरीचा आस्वाद - Marathi News | George's collaboration with Kolhapur, in the hill of Dhara to cooperate in Azara taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जॉर्ज यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध, जाजमावर बसून भाजी-भाकरीचा आस्वाद

माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे कोल्हापूरशी विशेषत: आजरा तालुक्याशी ऋणानुबंध होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी संबंधितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...

मुश्रीफसमर्थकांनी महाडिक यांचे भाषण रोखले - Marathi News | Mushrif's supporters stopped Mahadik's speech | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफसमर्थकांनी महाडिक यांचे भाषण रोखले

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला कोल्हापुरात पक्षांतर्गत गटबाजीचे गालबोट ...

माझं बाळ कुठंय, 17 वर्षीय पेंटर मुलाच्या मृत्युनंतर आईनं हंबरडा फोडला - Marathi News | Where my baby, 17-year-old painter broke the heart of my son after the death | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माझं बाळ कुठंय, 17 वर्षीय पेंटर मुलाच्या मृत्युनंतर आईनं हंबरडा फोडला

रमजान इनामदार याच्या घरची परिस्थिती बेताची होती. वडीलांचे दोन महिन्यापूर्वी छत्र हरवले होते. तो आणि आई असे दोघेच राहत होते. ...

शेतकरी संघ :अपहारातील रक्कम वसुलीसाठी निकराचे प्रयत्न - Marathi News | Farmer's team: Attempts to recover the amount of kidnapping | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकरी संघ :अपहारातील रक्कम वसुलीसाठी निकराचे प्रयत्न

शेतकरी सहकारी संघातील ३७ लाख अपहाराच्या वसुलीसाठी संचालक मंडळाने निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. संबंधितांवर कारवाई करून वसुलीचे काय? हा प्रश्न असून, त्यामुळेच अपहारातील कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त रक्कम वसुलीचे प्रयत्न संचालकांनी सुरू केले आहेत. ...