कोल्हापूर : मुंबईचे दहशतवाद-विरोधी पथकाचे सुहास वारके यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली, तर विश्वास नांगरे-पाटील यांची ... ...
डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी मित्सुबिशी इलेक्ट्रिकल सुवर्णकप जिंकून एक लाखाच्या बक्षिसासह मेडल्स आणि जपान दौऱ्याचा मान मिळविला आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील १३५ प्रकल्पांमधून ...
नेहमी अडथळ्याची मालिका लागलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम ‘रामभरोसे’ सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण आज, मंगळवारी पुलाच्या भिंतीच्या स्लॅबचे काँक्रीट टाकण्यात येणार आहे; ...
कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्यास सोमवारी प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी तब्बल दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावल्याने मोठा गोंधळ उडला. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून परिस्थिती ...
राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतक ...
दिव्यांग व स्वमग्नता या विषयावर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अमन फौंडेशनच्या माध्यमातून चाललेले कार्य कौतुकास्पद आहे. हे काम गरजंूना दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी येथे काढले. ...
वनसंरक्षक कार्यालयाकडून चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची अद्याप सोडवणूक झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ सोमवारी कसबा बावडा मार्गावरील वनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर आलेल्या प्रकल् ...
शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणारी माध्यमिक शालांत परीक्षा ( दहावी) दि. १ मार्चपासून होणार आहे. त्यासाठी शहरातील विविध शाळांमधील परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे आहे. ...